Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PLI Scheme: मेक इन इंडिया! इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना PLI योजनेंतर्गत 1 हजार कोटी मिळणार

PLI योजनेंतर्गत अर्थव्यवस्थेतील 14 विविध क्षेत्रातील कंपन्यांना मदत केली जाते. 2021 साली ही योजना केंद्र सरकारने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, टेक्सटाइल, मेडिकल डिव्हाइस, ऑटोमोबाइल, स्टील, फूड प्रॉडक्टस, सोलार, बॅटरी सेल निर्मिती, ड्रोन्स, फार्मा सह इतर काही क्षेत्रातील कंपन्यांना मदत केली जाते.

Read More

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे प्रकार, फायदे आणि बरंच काही

आदिम काळात मानवाने सुरू केलेला वस्तुंच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार आधुनिक चलनामध्ये बदलून कागदी नोटा, नाणी, क्रेडिट कार्ड आणि डिजिटल वॉलेट्सपर्यंत पोहचला आहे. त्यात आता नव्याने क्रिप्टोकरन्सींचा उदय झाला आहे. क्रिप्टोकरन्सी, ज्याला डिजिटल चलन असेही म्हणतात. त्याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More

Reliance ने आणलेली पहिली Hydrogen Bus कशी आहे? ती आवाजही करत नाही आणि धूरही सोडत नाही

India’s First Hydrogen Bus : देशातली पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. ओलेक्ट्रा या कंपनीने रिलायन्सबरोबर सहकार्याने ही बस तयार केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च तर कमी होणारच आहे शिवाय ही पर्यावरणपूरक इंधनावर बनलेली बस आहे.

Read More

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

UPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.

Read More

Gold Loan घेण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ 10 बँकांचा व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घ्या

Gold Loan: सोने हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. अडचणीच्या काळात सोने बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज घेता येते. बँकेच्या या सुविधेमुळे लोकांची आर्थिक अडचण सुटण्यास मदत होते.त्याचबरोबर वेळेत कर्ज फेडल्यावर सोने ही परत मिळते. तर आज आपण वेगवेगळ्या 10 बँकांचे गोल्ड लोनवरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घेणार आहोत.

Read More

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजे काय? ईटीएफचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

ईटीएफ हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. परंतु, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की ETFs कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात. त्याचे विविध प्रकार आणि फायदे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Mukesh Ambani Son's Father in Law Property: जाणून घ्या, अनंत अंबानी, ईशा अंबानी व आकाश अंबानी यांच्या सासऱ्यांची संपत्ती

Anant Ambani Engagement: भारतातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा परिवार पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्यांचा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा झाला. लग्नासारख्या गोष्टी म्हटले की, व्याही (Father in Law) आले. त्यांचा काय बिझनेस असेल हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोच, चला, तर मग त्यांचे तिन्ही व्याही अर्थातच विरेन मर्चंट, अजय पिरामल, अरूण मेहता यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊ.

Read More

Property Tax: मालमत्ता खरेदी करताना या मालमत्ता करा संबंध‍िचा अढावा घ्या, नाहीतर होईल मालमत्ता जप्त.

तुम्ही नव‍िन मलमत्ता खरेदी केली आहात का? तर दंड आणि जप्ती टाळण्यासाठी मालमत्ता कर नियम जाणून घ्या. ज्यामध्ये नॉन-पेमेंटचे परिणाम आणि भाडेकरूच्या जबाबदाऱ्या यांचा समावेश आहे.

Read More

Income Tax Return: आयटी रिटर्न म्हणजे काय? जाणून घ्या नियम आणि प्रकार!

दरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स (IT) किंवा आयटीआर (ITR) म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर आहे. (Updated on 19 July 2023)

Read More

Preparation of IT Returns: आयटी रिटर्न भरण्यास लवकर सुरुवात करणे किती फायदेशीर ठरू शकते?

हा लेख सांगतो की आयटी रिटर्न्सची तयारी सुरुवातीलाच का करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये लवकर तयारीचे फायदे, सल्लागारांचे महत्त्व आणि वेळेवर केलेल्या तयारीच्या दीर्घकालीन लाभांवर प्रकाश टाकला आहे.

Read More

Bank Holidays in September 2023: सप्टेंबर महिन्यात इतक्या दिवस राहणार बँका बंद

Bank Holidays in September 2023: आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार आणि देशभरातील सण-उत्सवांमुळे भारतातील बँका जवळपास 16 दिवस बंद असणार आहेत.

Read More

Car Loan: उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन कर्ज घ्यावं का? कर्जाचा 20-4-10 नियम काय आहे?

Car Loan in Festive Season: पूर्वी गाडी विकत घेणं हे श्रीमंतीचं प्रदर्शन केल्याचं मानलं जात होतं. पण कार आता गरजेची वस्तू बनली आहे. त्यामुळे तुम्हीही कार खरेदी करणार असाल तर 20-4-10 हा नियम नक्की फॉलो करा.

Read More