Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

आरबीआयची 32 ऑनलाईन पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता; जाणून घ्या अधिकृत ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म

रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना असेही आवाहन केले आहे की, ज्या पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता दिली आहे किंवा ज्यांच्या अर्जावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. अशाच ॲग्रीगेटर्ससोबत व्यवहार करावा. तर जाणून घ्या आरबीआयने कोणत्या ॲग्रीगेटर्सना मान्यता दिली आहे.

Read More

Educational Loan: लवकरात लवकर शैक्षणिक कर्ज कसे फेडायचे? जाणून घ्या या टिप्स

ज्या विद्यार्थ्यांची परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज आर्थिक आधार ठरत असते. परंतु, शैक्षणिक कर्ज काढण्यापेक्षा ते फेडणे ही सर्वात मोठी समस्या असते.

Read More

Gold Mortgage Loan: रोख पैशांची गरज पूर्ण करणारा सुरक्षित कर्ज पर्याय 'सुवर्ण तारण कर्ज'

Gold Mortgage Loan: बहुसंख्य लोक आजही सोने गहाण ठेवून कर्ज घेताना दिसतात. एकूणच सोने गहाण ठेवून कर्ज घेणे हा सुरक्षित कर्जाचा प्रकार लोकांना आवडत आहे. कारण कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेले सोने किंवा दागिने परत तर मिळतात. पण यामुळे पैशांची तात्पुरती गरजही लगेच पूर्ण होते.

Read More

Tax EV Deductions : इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास टॅक्समध्ये होईल बचत आणि लाखोंचा फायदा, जाणून घ्या सरकारचा हा नियम

Income Tax EV Deductions : देशात इलेक्ट्रिक कारचा बाजार खूप वेगाने विस्तारत आहे आणि अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दर्शवत आहेत, यामागचे एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांवर कर सूट देण्याबरोबरच सरकार बरेच फायदेही देत ​​आहे. चला सविस्तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक गाडी(EV Car) खरेदी केल्यास तुम्ही इनकम टॅक्समध्ये कशी सवलत मिळवू शकतात.

Read More

NRI Gift Tax Rules: परदेशातून नातेवाईकांसाठी महागड्या वस्तू आणताय? 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास बसू शकतो टॅक्सचा फटका

NRI Gift Tax Rules: परदेशात राहणारे भारतीय जेव्हा आपल्या लोकांसाठी भेटवस्तू आणतात किंवा भारतात पैसे पाठवतात, तेव्हा त्यांना इन्कम टॅक्सच्या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा कायदेशीर अडचण येऊ शकते.

Read More

Banana prices increased: केळी लवकरच करणार शंभरी पार, 80 रुपये डझन ओलांडले..

Banana prices increased: भारतात दूध आणि अंड्यांपाठोपाठ आता सर्वसामान्यांना मिळणारे स्वस्त फळ केळीनेही जनतेला महागाईचा झटका दिला आहे. मुंबईतील अनेक भागात 40 ते 50 रुपये डझनने विकल्या जाणाऱ्या केळीच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.

Read More

Bandhkam Kamgar Yojana: शालेय शिक्षणापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी योजना

बांधकाम कामगार हे असंघटीत क्षेत्रातील सर्वात खालच्या स्तरामध्ये येतात. अनेक जण इमारतीच्या बांधकामावर मजूरी करून उदरनिर्वाह करतात. अशा कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. पहिली पासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Paishanvar Bolu Kahi: आर्थिक साक्षरतेची चळवळ 'पैशांवर बोलू काही'

Paishanvar Bolu Kahi: महामनी 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषिक समाजातील तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणारा एक संवादात्मक प्लॅटफॉर्म आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साध्या-सोप्या भाषेत बचत, गुंतवणूक, सरकारी योजना आदींची माहिती दिली जाते.

Read More

Credit Card Payment: क्रेडिट कार्डचं बिल थकवलं तर 'या' परिणामांना रहा तयार

तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सतत दिरंगाई करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या आर्थिक निर्णयांवर होऊ शकतो. प्लास्टिक मनीचा वापर सोपा झाला असला तरी त्याचे दुष्परिणामही आहेत. क्रेडिट कार्डचे बिल थकवल्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे या लेखात पाहू.

Read More

Mamaearth IPO memes: ममाअर्थ आयपीओची सोशल मीडियावर खिल्ली, पाहा Funny Memes

सोशल मीडिया तुम्हाला एका दिवसात प्रसिद्धी देते आणि एका दिवसात जमिनीवरही आपटते, याचा अनुभव ममाअर्थ या कंपनीला मागील काही दिवसांपासून येत आहे. कंपनीचा नफा तिच्या मुल्यांकनासोबत मॅच होत नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचे मुल्यांकन 1.2 बिलियन डॉलर होते. मात्र, आता नव्याने आयपीओ आणताना त्यात अडीच पटीने वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामानाने कंपनीचा नफा फारच कमी आहे.

Read More

Banking Services for pensioners: पेन्शनधारकांना बँकांनी कोणत्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे? पहा संपूर्ण माहिती

या लेखात बँकांद्वारे पेन्शनधारकांना प्रदान केल्या जाणाऱ्या विविध सुविधा आणि सेवांचा विस्तृत आढावा घेतला गेला आहे. यात 'नो फ्रिल्स खाते', वैयक्तिकरित सल्ला, आरोग्य विमा, विशेष जमा योजना आणि सुलभ बँकिंग सेवा यासारख्या मुख्य वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जे पेन्शनधारकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

Read More

जाणून घ्या सेवानिवृत्ती योजनांचे विविध पर्याय!

निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.

Read More