Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Bandhan Bank ने FD वरील व्याजदर वाढवला, नवीन व्याजदर जाणून घेण्यासाठी वाचा

Bandhan Bank FD Rate: खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने पुन्हा 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.

Read More

Jio True 5G: Reliance Jio ने भारतात 'या' सहा राज्यांमध्ये लाँच केली True 5G सेवा

Jio True 5G Network Reliance Jio: रिलायन्स जिओने शिलाँग, इंफाळ, एझॉल, आगरतळा, इटानगर कोहिमा व दिगापूर या सात शहरांना जिओ 5G नेटवर्कने जोडून, ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये ट्रू 5g सेवा सुरू करण्याची घोषणा केली. रिलायन्स जिओने आश्वासन दिले की फेब्रूवारी 2023 पर्यंत जिओ ट्रू 5G (True 5G) सेवा ईशान्येकडील (Northeast india) प्रत्येक राज्य व शहरात उपलब्ध करून दिली जाईल.

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Maruti Suzuki Car Booking: मारुती सुझुकीची गाडी बुक केलीयं? डिलिव्हरीला होऊ शकतो उशीर, कारण...

मागणीनुसार गाड्यांचा पुरवठा कमी होत असल्याने वेटिंग पिरियडही वाढत आहे. जिम्मी आणि फ्राँक्स या गाड्या नुकत्याच कंपनीने नोयडा येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केल्या. या गाड्यांसाठी बुकिंग वाढली आहे. एकूण बुक केलेल्या गाड्यांचा आकडा चार लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मारुती सुझुकीची कार बुक केली असेल तर डिलिव्हरीला उशीर होऊ शकतो.

Read More

Bike Scooter Price Hike: जुलै महिन्यातील या आठवड्यापासून कोणकोणत्या बाइक्स आणि स्कूटर महागणार? जाणून घ्या

Hero MotoCorp Company: तुम्ही जर का बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जुलै महिन्याच्या या आठवड्यापासून Hero MotoCorp कंपनीच्या बाइक्स आणि स्कूटर्स महागणार आहेत. नवीन किंमतीसह, हिरो पॅशन प्रो बाईक सुमारे 1,700 रुपयांनी महाग होणार आहे.

Read More

किसान विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट खातं आता ऑनलाईन काढता येणार!

New Online Services: किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) या दोन्ही योजनांची खाती आता ऑनलाईन सुरू किंवा बंद करता येणार आहेत.

Read More

PMJAY : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमच्या शहरातली रुग्णालयं कोणती? 'असं' तपासा

PMJAY : दुर्बल घटकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) चालवली जाते. या योजनेनुसार 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देण्यात आलीय. त्यासाठी या योजनेला जोडली गेलेली रुग्णालये नेमकी कोणती, याविषयीची सविस्तर माहिती पाहू...

Read More

Indian GDP: दरडोई उत्पन्नात 70% होणार वाढ, गुजरात राज्य असेल आघाडीवर...

येत्या सात वर्षात आणि या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत राहणार असून या काळात काळात देशांतर्गत वापर झपाट्याने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा देशाच्या एकूण जीडीपीपैकी 20 टक्के हिस्सा असेल, असे या अहवालात म्हटले गेले आहे.

Read More

Ponniyin selvan 2 साठी ऐश्वर्या राय-बच्चन ठरली दुसरी सर्वात महागडी कलाकार; पहिला नंबर कोणाचा जाणून घ्या

Ponniyin selvan 2: 2022 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पोन्नियिन सेल्वन भाग - 1’. याचाच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला 28 एप्रिलला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यानिमित्ताने या चित्रपटातील स्टार कलाकारांनी नेमके किती मानधन घेतले आहे, याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

अ‍ॅमेझॉन व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करणार?

व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये वाढ होत असल्याने या कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉन (Amazon) गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

Read More

Twitter deal on hold: इलॉन मस्क यांचं सूचक ‘ट्विट’

इलॉन मस्कने (Elon Musk) यांनी ट्विटरसोबत केलेला करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे, असे ट्विट केल्याने ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

Read More