Oneplus 11 5G launch date: One plus 11 5G कधी होणार लाँच? जाणून घ्या डिटेल्स
Oneplus 11 5G launch date: Oneplus 11 5G हा स्मार्टफोन OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Oneplus 11 5G launch date: Oneplus 11 5G हा स्मार्टफोन OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Read Moreएप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढला आहे. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 7.79 टक्के होता. गेल्या 8 वर्षातील हा सर्वोच्च आकडा आहे.
Read More2023 International Millet Year: बाजरी परत आणण्यासाठी आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि लोकांना पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी, भारत सरकारने 2018 मध्ये राष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
Read MoreMission Shakti: महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 'मिशन शक्ती' ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्जाची उपलब्धता इत्यादींना चालना देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचाही या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे.
Read MoreRailway Refund and Claim News : रेल्वेने एसी 3 इकॉनॉमी कोचचे भाडे कमी केले आहे. अशा परिस्थितीत ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले होते, त्यांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. जाणुन घ्या कशी मिळणार फरकाची रक्कम परत.
Read MoreCoal Gasification: देशात कोळश्यापासून गॅस इंधन तयार करण्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 6,000 कोटी रुपयांच्या योजनेचा विचार करत आहे. कोळश्यापासून गॅस इंधन निर्मिती केल्यास नैसर्गिक वायू, मिथेनॉल आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कोळसा क्षेत्रात क्रांती होईल अशी भूमिका सरकारने मांडली आहे.
Read MoreRatan Tata Shares Throwback Picture: रतन टाटा यांनी नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर शेअर केला. त्या फोटो रतन टाटांसोबत त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटादेखील होते. या फोटोमुळे सध्या जिमी टाटा चर्चेत आले आहेत. तर आपण जिमी टाटांविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreTax on Gratuity: ग्रॅच्युइटी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त असेलच असे नाही. काही प्रकरणांमध्ये या रकमेवर कर भरावा लागतो. जाणून घेऊया ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते व यातील कुठली रक्कम ही करपात्र असते.
Read MoreAgricultural Innovation: रासायनिक शेतीच्या आहारी न जाता नैसर्गिक शेती करायची आणि आपल्या शेतात जे पिकतं ते स्वत:च विकायचं ही दोन तत्त्व मनात ठेवून अनंत भोयर शेती करत आले. आणि हा मंत्र आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना देता देता जन्म झाला गावकूस चळवळीचा आणि संस्थेचा…
Read MoreRupees 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेऊन 1 महिना झाला आहे. या एका महिन्यात 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत जमा करण्यात आल्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
Read Moreसबसिडीवर दरवर्षी सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. त्यासाठी तशी तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात येते. बुधवारी अर्थसंकल्प सादर झाला. यावेळीच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींच्या सबसिडीमध्ये (Subsidy) कपात करण्यात आली आहे. किती कपात करण्यात आली? ते पाहूया.
Read MoreUS Federal Reserve Bank: फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.
Read More