Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tax Free Investment Option: 'ही' आहे श्रीमंतांच्या गुंतवणुकीची गुरुकिल्ली! मिळेल सर्वाधिक परतावा आणि टॅक्स फ्री उत्पन्न

Tax Free Investment Option: तुम्हालाही सर्वाधिक परतावा (Returns) हवा असेल आणि मिळालेले उत्पन्न टॅक्स फ्री (Tax Free Income) करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला श्रीमंतांच्या गुंतवणुकीच्या गुरुकिल्लीबद्दल माहिती देणार आहोत. कोणती आहे ती गुंतवणूक पद्धत, जाणून घेऊयात.

Read More

2022 Kawasaki Ninja 300: बाईकच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट घेऊ शकता, जाणून घ्या सविस्तर

2022 Kawasaki Ninja 300: वर्षाच्या शेवटी अनेक मोटर कंपन्या भन्नाट ऑफर आणि सूट देतात. कावासाकी निन्जा 300 (Kawasaki Ninja 300) यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Read More

Reliance Jio and Airtel : रिलायन्स जिओ, एअरटेल करणार मोठा धमाका; पहिल्या फेरीतच 150 करोड लोकांपर्यंत पोहोचणार 5G सेवा

भारतात 5G कनेक्टिव्हिटीचे (5G connectivity) फायदे एकामागून एक नवीन शहरांमध्ये मिळत आहेत आणि दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharati Airtel) त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवा देत आहेत.

Read More

India's GDP : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 4.4 टक्के

आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 4.4 टक्के दराने वाढली आहे. तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे. चलनवाढ आणि मागणीचा अभाव यामुळे जीडीपीमध्ये ही घसरण झाल्याचे मानले जात आहे.

Read More

World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते

World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.

Read More

Today's Petrol Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत 1.20 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Today's Petrol Diesel Rates: 21 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Read More

India's GDP to grow at 6.9% in FY23: पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार, वर्ल्ड बँकेचा विश्वास

India's GDP to grow at 6.9% in FY23: भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) दर 2023 आर्थिक वर्षात 6.9% असेल, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तवले आहे. याआधी विकास दर 6.5% राहील, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तवले होते, मात्र, आता त्यात वाढ करून भारत विकासाच्या मार्गावर असल्याचे मान्य केले आहे. भारत 2023 वर्षात सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असेही म्हटले आहे.

Read More

Saving Account High Interest Rate : आता एफडी करायची गरज नाही, 'या' बँकांच्या बचत खात्यावर मिळतोय एफडी इतका व्याजदर

Saving Account High Interest Rate : बँकेतील बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळत नसल्याने अनेकजण मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका व्याजदर देतात. त्या बँका कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

Mahendra Singh Dhoni Birthday: ब्रँडिंग मध्येही धोनीचा जलवा; "कॅप्टन कूलची''ची ब्रँड व्हॅल्यू किती आहे माहितीय का?

Brand Value Of Captain Cool: सर्वांचा चाहता, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करीत आहे. क्रिकेट क्षेत्राबरोबरच जाहिरात क्षेत्रात आपले नाव उंचावणारा धोनी 35 पेक्षा जास्त ब्रँडची जाहिरात करतो. तर धोनी जपळपास 18 ब्रँडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Read More

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार

DA Hike: कामगार मंत्रालयाचा एक भाग असलेल्या लेबर ब्युरोद्वारे दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. वाढती महागाई लक्षात घेता सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Economic Survey 2023: सरकार लागू करणार ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, 2047 पर्यंत एनर्जी फ्री होण्याचे ध्येय

Economic Survey 2023: सरकारने पर्यावरण संरक्षण आणि विकास अशी सांगड घालण्यासाठी विविध प्रयत्न आणि प्रयोग सरकारमार्फत केले जाणार आहेत. डीकार्बोनायझेशनसाठी खाजगी भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच येत्या काळात ग्रीन हायड्रोजन पॉलिसी लागू केली जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र राष्ट्र बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

Read More

रेस्टॉरंट बिलावरील सर्व्हिस चार्ज ग्राहक भरणार?

2 जूनच्या नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) बैठकीत होणार सर्व्हिस चार्ज चा निर्णय

Read More