Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LG 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 10 हजारांची सूट

LG

Image Source : www.indiamart.com

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कारण या टीव्हीवर तुम्हाला 10 हजारांची सूट मिळत आहे.

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कारण या टीव्हीवर तुम्हाला 10 हजारांची सूट मिळत आहे.LG स्मार्ट टीव्ही नेहमीच चर्चेत असतात. यासोबतच तुम्हाला या टीव्हीमध्ये अनेक फीचर्स मिळतात जे याला प्रॉडक्टला खास बनवतात. जर तुम्हीही हा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घेणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यामुळे हा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात मिळू शकतो.

LG 32 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्ही एक पर्याय ठरू शकतो. या टीव्हीची किमत  21 हजार 990 रुपये आहे आणि तुम्ही 18% डिस्काउंटनंतर फक्त 17 हजार 890 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला या टीव्हीवर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहारावर 10% सूट मिळू शकते.

आयडीएफसी फर्स्ट क्रेडिट कार्डने ईएमआय ट्रान्झॅक्शन करून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो कारण यावरही तुम्हाला ईएमआय ट्रान्झॅक्शन करण्यावर 10% सूट मिळू शकते. आज ऑर्डर केल्यास, हा स्मार्ट टीव्ही 13 जानेवारीपर्यंत वितरित केला जाईल. या टीव्हीच्या फीचरबद्दल विचार करायचा झाल्यास,  यामध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 10W साउंड आउटपुट देखील देण्यात आला आहे.

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही

त LG 32 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट वेबओएस टीव्ही देखील खरेदी करू शकता. या टीव्हीची किमत 29 हजार 990 रुपये आहे आणि तुम्ही 33% डिस्काउंटनंतर 19 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 10% सूट मिळू शकते. अशीच ऑफर IDFC फर्स्ट क्रेडिट कार्डवर देखील उपलब्ध आहे. यामध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar इनबिल्ट उपलब्ध आहेत.