Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

नवीन पेन्शन योजनेचा केंद्रीय समिती आढावा घेणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा

New Pension Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) लोकसभेत वित्त विधेयक 2023 मांडताना नवीन पेन्शन योजनेबाबत (New Pension Scheme) मोठी घोषणा केली. त्यांनी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एनपीएसचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Read More

Traffic challan: वाहतुकीचे नियम न पाळल्यास किती भरावा लागतो दंड, माहित करून घ्या

Traffic challan: अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकी बाबत अनेक नियम लागु केले आहेत. अपघात तर वाढलेच पण त्या बरोबरच वाहनांची संख्या सुद्धा भरारीने वाढली आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड भरावा लागतो.

Read More

GST 6 years: जीएसटीमुळे किती नफा, किती तोटा? सरकारी तिजोरीत जमा होते महिन्याला 1 लाख कोटींहून अधिक रक्कम

GST 6 years: करचोरी रोखण्याच्या उद्देशानं सरकारनं जुलै 2017मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला होता. याच निर्णयाला म्हणजेच 1 जुलै रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होण्याला आता 6 वर्षे झाली आहेत. या कराच्या माध्यमातून सरकार महिन्याला 1 लाख कोटींहून अधिक तिजोरीत भरत आहे.

Read More

Travel Now Pay Later: आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; ट्रॅव्हलर्ससाठी भन्नाट ऑफर!

Travel Now Pay Later: कोरोनानंतर लोकांवर आलेल्या आर्थिक ताणामुळे अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी 'आता प्रवास करा, नंतर पैसे द्या' (Travel Now Pay Later-TNPL) अशा ऑफर सुरू केल्या आहेत. ट्रॅव्हल कंपनींच्या या ऑफरला लोकांकडून चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे.

Read More

भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार पंतप्रधानांपेक्षा अधिक!

Salary of Chief Justice of India : भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार हा देशाच्या पंतप्रधानांपेक्षा अधिक आहे. सरन्यायाधिश हे घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यानंतरचे महत्त्वाचे पदम मानले जाते. तसेच न्यायव्यवस्थेतील हे सर्वोच्च पद आहे.

Read More

Vintage Car प्रेमीची जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देण्यास नकार; तुम्हाला व्हिन्टेज कारचा नियम माहिती आहे का?

Vintage Car Rule: दिल्लीतील एका गॅरेजमधून वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 75 वर्षे जुनी कार जप्त केली. ही कार व्हिन्टेज कॅटेगरीमध्ये मोडणारी असून यासाठी कारमालकाने सरकारच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.

Read More

पालकमंत्र्यांची उदासीनता: जिल्हा विकास निधीतील फक्त 14 टक्के निधी खर्च, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष

जिल्हा नियोजन निधी: सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्याला विकास कामांसाठी निधी दिला जातो. पण 36 जिल्ह्यांपैकी मुंबईने सर्वाधिक 31.63 टक्के तर परभणीने सर्वाधिक कमी 1.23 टक्के निधी खर्च केला आहे.

Read More

Riyavan Garlic : लसणाच्या या खास जातीपासून शेतकरी करत आहेत लाखोंची कमाई, लवकरच मिळणार जीआय टॅग

जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी, लसूण (Garlic) प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. आज आपण शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या रियावान लसूण (Riyavan Garlic) आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवणार आहोत.

Read More

Budget 2023 Update: उत्पादने आणि इतर हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देणारी, बजेटमधील ओडीओपी योजना काय आहे?

Budget 2023 Update: योगी सरकारच्या ओडीओपी योजनेचा देशभरात विस्तार केला जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्प 2023 च्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. ओडीओपी म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन योजना आता संपूर्ण देशात, पारंपरिक वस्तू आणि हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाणार आहे.

Read More

HFDC Bank: जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत एचडीएफसी बँक 7 व्या क्रमांकावर

HDFC Is World's 7th Largest Banks: 40 अब्ज डॉलरच्या रिव्हर्स विलीनीकरण करारानंतर HDFC बँक जगातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांच्या यादीत 7 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. एचडीएफसी लिमिटेडचे ​​एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाले आहे. HDFC बँक सोमवारी 100 अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलासह वित्त कंपन्या आणि बँकांच्या जागतिक क्लबमध्ये सामील झाली.

Read More

Billionaire's Houses : जगातील अब्जाधीशांची कोट्यावधी किंमतीची घरं, अँटेलिया सर्वात महागडे घर

Luxurious Houses of the world : जगातल्या एका घराची किंमत आहे 2 बिलीयन डॉलर तर एका घराची किंमत आहे 240 मिलीयन डॉलर. ही घरं आहेत जगातल्या अब्जाधिशपतीची. असे एकच घर नसून अनेक कोट्यावधी किंमतीची घरं आहेत ज्याच्या किंमती ऐकुन तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

Read More

Time 100 Next यादीत एकमेव भारतीयाचा समावेश!

Times 100 Next च्या यादीत उद्योग जगतातील जगभरातील 100 उभरत्या ताऱ्यांना स्थान दिले जाते. या लक्षवेधक यादीत Reliance Jio चे चेअरमन आकाश अंबानी यांना स्थान देण्यात आलंय.

Read More