Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

OYO IPO: ओयो सेबीकडे आयपीओ अर्ज सादर करण्यासाठी सज्ज, कधी दाखल करणार अर्ज?

OYO IPO: सप्टेंबर 2021 मध्ये ओयोने सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावेळी अनेक त्रुटी असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला होता. तर आता पूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा ओयो सेबीकडे अर्ज देण्यासाठी सज्ज आहे. येत्या फेब्रुवारीत अर्ज दाखल केला जाईल, ओयोला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत किती फायदा झाला ते पुढे वाचा.

Read More

Top affordable CNG Cars: दहा लाखांच्या आतील CNG कार ; तुमच्या स्वप्नातील बजेट कार घरी येऊन या

पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना CNG कारला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, CNG कार पेट्रोल डिझेल कारपेक्षा जास्त परवडते. अफोर्डेबल कारला भारतीयांची कायमच पसंती राहिली आहे. इलेक्ट्रिक कारचा पर्यायही काही ग्राहक पडताळून पाहत आहेत. मात्र, किंमत आणि चार्जिंगची सुविधा यामुळे अनेकजण अद्यापही EV कार घेण्यासाठी तयार नाहीत. पाहूया बजेट CNG कार्स.

Read More

SEBI: कॉर्पोरेट बॉन्डवरील फ्युचर कॉन्ट्रॅक्टना दिली सेबीने परवानगी, काय आहे फ्युचर काँट्रॅक्ट?

SEBI: गुंतवणूक साधन उपलब्ध करून देण्यासाठी आणि बाजारात लिक्विडीटी आणण्यासाठी सेबीने फ्युचर काँट्रॅक्टना परवानगी दिली आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

State government employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 3 खासगी बँकांना परवानगी

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी राज्य सरकारचा यापूर्वी 15 बँकांशी करार झाला आहे. आता तीन खासगी बँकांना परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने बुधवारी तसा आदेश दिला आहे.

Read More

Small Finance Bank: 'या' बॅंकेने सुरू केली 365 दिवसांसाठी 24X7 व्हिडिओ बॅंकिंगची सुविधा

आता AU स्माॅल फायनान्स बॅंक (SFB) त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी 365 दिवसांसाठी 24×7 व्हिडिओ बॅंकिंग सुविधा पुरवणार आहे. अशी सुविधा पुरवणारी AU बॅंक ही भारताची पहिली बॅंक असल्याचा दावा बॅंकेने केला आहे. त्यामुळे ग्राहकांना बॅंकेत न जाता त्यांचे प्रश्न घरात बसून व्हिडिओ बॅंकिंगद्वारे सोडवता येणार आहेत.

Read More

Amazon CEO about India: भारतातील ई-कॉमर्स गुंतवणुक दीर्घकाळानंतर फायदेशीर; Amazonचे CEO अँडी जासी यांचे वक्तव्य

Amazon CEO about India: अमेझॉनने जगभरात ई-कॉमर्स (E-Commerce) उद्योगात आपले जाळे निर्माण केले आहे. कंपनी अतिशय माफक दरात वस्तु व सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवते. सुमारे दशकभरापूर्वी अमेजोन कंपनीने भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली. आज ही कंपनी भारतातील एक प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकतेच कंपनीचे सीईओ अँडी जासी (Andy Jassy) यांनी भारतातील उद्योगासंदर्भात एक वक्तव्य केले आहे.

Read More

ठेवीवर 8% व्याज! या बँकेत डिपॉझिटवर मिळणार सर्वाधिक व्याज

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरांत वाढ केली आहे. यामुळे ठेवीदारांना फायदा झाला आहे. जास्तीत जास्त ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा लागली आहे.आकर्षक व्याजदराची ऑफर देत स्मॉल फायनान्स बँका मोठ्या वाणिज्य बँकांना टक्कर देत आहेत.

Read More

Rural vehicle sale: ग्रामीण भागात दुचाकींची विक्री 7 वर्षात सर्वात कमी; ट्रॅक्टर खरेदीही रोडावली

ग्रामीण भागात ट्रॅक्टर विक्री रोडावली असून दुचाकींची विक्री मागील सात वर्षात सर्वात कमी झाली आहे. कोरोनानंतर विक्री वाढत आहे. मात्र, कोरोनापूर्व काळात जी विक्री होती, तिथपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पाऊस, एलनिनोमुळे मान्सूनवर संकट तसेच कडक उन्हामुळे ग्रामीण बाजारपेठ उभी राहण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदीला शेतकऱ्यांची पसंती असते. मात्र, नव्या टॅक्टरची विक्री रोडावली.

Read More

Ministry of Railways: दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसचे 55 लाखांचे नुकसान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Vande Bharat Express: भारतामध्ये सध्या 10 पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज असलेल्या या सेमी हाय स्पीड ट्रेन मुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाचण्यास मदत झाली. तसेच अनेक शहरांसोबतची कनेक्टीव्हीटी वाढली. परंतु, वंदे भारत एक्सप्रेसवर विविध ठिकाणी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने 2019 पासून ते जून 2023 पर्यंत रेल्वेला 55.60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

Read More

Kansai Nerolac Paints खरेदी करून मिळवा भरपूर रिवॉर्डस!

Nerolac Pragati: नेरोलॅक प्रगती हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन (Kansai Nerolac Paints) कानसाई नेरोलॅक पेंटसद्वारे चालवले जाते. नेरोलॅक प्रगती हे कानसाई नेरोलॅक पेंटस लिमिटेडने त्यांच्या नोंदणीकृत पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरांसाठी लॉन्च केलेले एक अॅप्लिकेशन आहे.

Read More

Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY): शेतकऱ्यांना मदत करणारी योजना

(PKVY): पारंपारिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीत कमी कीटकनाशकांचा वापर होतो. याशिवाय सेंद्रिय शेतीमुळे भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्यातील नायट्रेट्सची गळतीही कमी होते. हे लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यासाठी शासनाने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या.

Read More

Netflix Password Sharing Ban: नेटफ्लिक्सची पासवर्ड शेअर करण्यावर बंदी!

Netflix Password Sharing Ban: जगभरातील सर्वांधिक पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी आणली आहे. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालताना अद्याप याबाबत कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही.

Read More