Kansai Nerolac Paints: नेरोलॅक प्रगती हे अॅप्लिकेशन पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्सना कंपनीशी जोडण्यास आणि नवीन पेंटिंग टूल्सबद्दल जाणून घेण्यास मदत करते. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्सना चालू असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेण्यास, नवीन प्रॉडक्टबद्दल माहिती मिळविण्यात मदत करते. हे अॅप्लिकेशन पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्सना कोणत्याही शंका आणि माहितीसाठी संपर्क करण्यास मदत करते. हे अॅप्लिकेशन तुम्ही कधीही डाऊनलोड करू शकता. सणाचा हंगाम असल्याने प्रत्येकाला आपले घर पेंट करायचे आहे. सर्व कॉंट्रॅक्टदारांनी या अॅप्लिकेशनचा वापर केल्यास त्यांचे इन्कम वाढण्यास मदत होऊ शकते.
या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक ऑफर्स तुमच्या पर्यंत पोहचू शकतात. पेंट खरेदी केल्यानंतर मिळालेले ऑफर टोकन या अॅप्लिकेशनवर स्कॅन करू शकता. टोकन स्कॅन केल्यानंतर त्याचे पॉईंट तुम्हाला मिळतात. 5000 हजार पॉईंटवर 1250 रुपये मिळतात. यावर दिवाळी निमित्त अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या अॅपच्या माध्यमातून प्रगती प्रोग्राम सुद्धा राबविण्यात येतो. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून बिझिनेस स्किल डेवलपमेंट ट्रेनिंग दिले जाते. अॅप वापरणाऱ्यांना कॅश टोकनसुद्धा मिळते आणि यामुळे त्यांचे इन्कमही वाढते.
अशाप्रकारे मिळतात वार्षिक रिवॉर्ड्स (Annual Rewards)
| NPP पॉईंट्स स्लॅब | पॉईंट्स | रिवॉर्ड (रु) | 
| रीसिंग स्टार | 5000 | 1250 | 
| रीसिंग स्टार | 10000 | 2500 | 
| रीसिंग स्टार | 15000 | 3750 | 
| रीसिंग स्टार | 20000 | 5000 | 
| सुपर स्टार | 25000 | 5500 | 
| सुपर स्टार | 30000 | 6600 | 
| सुपर स्टार | 40000 | 8800 | 
| सुपर स्टार | 50000 | 11000 | 
| मेगा स्टार | 60000 | 12000 | 
| मेगा स्टार | 80000 | 16000 | 
| मेगा स्टार | 100000 | 20000 | 
| मेगा स्टार | 150000 | 30000 | 
| मेगा स्टार | 200000 | 40000 | 
गोल्ड रश ऑफर 2 (Gold Rush Offer 2)
गोल्ड रश ऑफर 1 एप्रिलला सुरू झाले असून 31 मार्च 2023 ला संपणार आहे. त्यातील काही रिवॉर्ड पुढीलप्रमाणे,
| NPP पॉइट्स स्लॅब | रिवॉर्ड (रु) | 
| 40000 | गोल्ड वाउचर 8000 | 
| 60000 | गोल्ड वाउचर 21000 | 
| 80000 | गोल्ड वाउचर 28000 | 
| 100000 | Vietnam ट्रीप 1 | 
| 125000 | Vietnam ट्रीप 1 गोल्ड वाउचर 5000 | 
| 150000 | Vietnam ट्रीप 1 गोल्ड वाउचर 10000 | 
| 200000 | Vietnam ट्रीप 2 | 
या अॅप्लिकेशन ऑफरच्या माध्यमातून विदेशात जाण्याची सुद्धा संधी उपलब्ध होते. नवीन लहान कॉन्ट्रॅक्टदारांना ट्रेनिंगसुद्धा या माध्यमातून दिले जाते. तर या दिवाळीला घर पेंट करा कंसाई नेरोलॅक पेंटसने, आणि मिळवा भरपूर रिवॉर्डस.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            