अशी करा मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक
बहुतेक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालकांनी असं करावं आर्थिक नियोजन.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
बहुतेक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालकांनी असं करावं आर्थिक नियोजन.
Read Moreबाजारात अनेक वेळा चढ-उतार येत असतात. अलीकडच्या काळात अशी परिस्थिती अनेकवेळा आपण पाहिली आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडात (Balance Advantage Fund) गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरू शकते.
Read Moreगेल्या अनेक दशकांपासून लॅक्मे (Lakme) हा देशातील महिलांचा आवडता ब्रँड आहे. महिलांच्या मेकअपपासून सुरू झालेला हा ब्रँड आज एफएमसीजी (FMCG) मार्केटमध्ये अग्रगण्य नाव आहे. आज या मेकअप ब्रँडच्या (Makeup brand) यशाची कहाणी पाहणार आहोत.
Read MoreHindustan Zinc's-Vedanta Deal: खनिज क्षेत्रातील हिंदुस्थान झिंकने वेदांता लिमिटेडकडील झिंक व्यवसाय खरेदी करण्याचा प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या व्यवहाराला विरोध केला आहे. हिंदुस्थान झिंककडून वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय 2.98 बिलियन डॉलर्सला विक्री करण्याचे ठराव मंजूर केला आहे.
Read MoreInternational Widows Day : सामाजिकदृष्ट्या महिलांना अनेक क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. रोजगार आदी बाबतीत तर ते अधिकच. मात्र एखाद्या महिलेला पती निधनानंतर (widow) अधिक आव्हानात्मकतेनं सामोरं जावं लागतं. कुणावर कशी आणि केव्हा बिकट प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. तेव्हा विधवांसाठीही आर्थिक नियोजन विवाहाच्या, संसाराच्या प्रारंभीच्या टप्प्यातच केलेलं योग्य ठरू शकतं.
Read MoreFD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.
Read MoreRajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.
Read Moreघर खरेदी करायचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. पण, ते एका दिवसात पूर्ण होणं शक्य नसतं. त्यासाठी बजेटचे प्लॅनिंग सर्वात आधी करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जरी चुकली तर पुढे त्रास होवू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी तुम्हाला घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Read MoreSamsung 5G Laptop: आजही बरेच जण घरातून काम करत आहेत. अशा वेळी त्यांच्या कामात वायफाय हा अडथळा बनू नये म्हणून 5G सुविधेसह सिमकार्ड इनसर्ट होणार Samsung Galaxy Book2 Go 5G हा लॅपटॉप ग्राहकांच्या सेवेत आला आहे.
Read Moreखासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने 20 सप्टेंबरला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या 3 नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये UPI 123Pay ही IVR ( interactive voice response)कॉलिंगद्वारे पेमेंट सुविधा, तसेच व्यावसायिक पेमेंटसाठी UPI प्लग-इन ही सेवा आणि QR पेमेंटसाठी ऑटो-पे ही सुविधा लॉन्च केली आहे.
Read MoreSGBAU Scholarship : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप दिल्या जातात. काही स्कॉलरशिप देणग्यांद्वारे चालवल्या जातात. या सर्वांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Read MoreAll about Block & Bulk Deal: ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने किंवा बातम्या वाचणाऱ्या व्यक्तीने खुदा ब्लॉक डिल किंवा बल्क डिल हे शब्द ऐकले असतील. मात्र हे नेमके असते काय की या डिलमुळे एखाद्या कंपनीचे शेअर्स गडगडतात. याबद्दलची नेमकी माहिती पुढे या लेखात वाचा.
Read More