Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

US Fed Rate Hike: युएस फेडरल बँक पुन्हा दरवाढ करणार? भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल

भारतीय वेळेनुसार आज (बुधवार) रात्री 11 वाजता अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढ करणार की नाही हे स्पष्ट होईल. 25 बेसिस पॉइंट व्याजदर वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेची फेडरल बँक महागाई रोखण्यासाठी सलग 14 महिन्यांपासून दरवाढ करत आहे. आज जर पुन्हा दरवाढ झाली तर 2007 च्या मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदरवाढ असेल.

Read More

Most Valuable Brands in India: भारतातील टॉप 75 ब्रॅंड, ज्यांचे एकूण मूल्य 'जीडीपी'च्या तुलनेत 11% आहे

Most Valuable Brands in India: भारतातील टॉप 75 ब्रॅंड ज्यांची ब्रॅंड व्हॅल्यू वर्ष 2022 मध्ये 35% नी वाढली आहे. या ब्रॅंडने अर्थव्यवस्थेला देखील जबरदस्त बुस्टर दिला आहे. 75 ब्रॅंडचे मूल्य हे भारताच्या जीडीपीच्या तुलनेत 11% इतके आहे.

Read More

राधाकिशन दमानींची हेल्थ ॲण्ड केअर सेक्टरमध्ये एन्ट्री; 750 कोटीला खरेदी केली 'ही' कंपनी

डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी बंगळुरूमधील हेल्थ ॲण्ड ग्लो (Health & Glow) ही कंपनी 750 कोटी रुपयांनी विकत घेतल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. राजन रहेजा आणि हेमेंद्र कोठारी यांच्याकडून ही कंपनी विकत घेतली आहे.

Read More

Halwa Ceremony | अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी बनवला जातो हलवा, काय आहे हलवा समारंभाचे महत्व, जाणून घ्या!

Budget 2023: सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ साजरा केला जातो. परंपरेनुसार, अर्थ मंत्रालयात हलवा बनवला जातो. हा हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खायला दिला जातो. अर्थसंकल्पाच्या कामात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जातो.

Read More

Stock Market Closed: एका दिवसात 2 लाख कोटींचे नुकसान, आजही शेअर बाजार गडगडला!

Share Market Update: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 17 हजार 850 च्या आसपास बंद झाला.

Read More

BYD: चीन ची BYD कंपनी करणार भारतात गुंतवणूक, ईव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मागितली

BYD Company To Invest In India: जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिनी कंपनी BYD ने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. BYD स्थानिक कंपनीच्या सहकार्याने भारतात उत्पादन करेल. यासाठी भारतीय नियामकांकडून परवानगी मागितली आहे.

Read More

2000 Note: 'या' देशांमध्येही भारतीय रुपयाला मान्यता! तुमच्याकडे 2000 च्या भरपूर नोटा आहेत मग 'हा' पर्याय निवडू शकता

Indian Currency : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या बँकेत जमा करू शकतात. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या खूप साऱ्या नोटा आहेत आणि ते त्याचा उपयोग व्यवस्थितपणे करु इच्छीतात, ही बातमी फार महत्वाची आहे.

Read More

BO Collection Report: नीयत, 72 हूरें आणि सत्यप्रेम की कथा यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास बंद; जाणून घ्या कमाईबद्दल...

BO Collection Report: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा', विद्या बालनचा 'नीयत' आणि सत्य घटनेवर आधारित '72 हूरें' एकापाठोपाठ एक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाले. मात्र या तिन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई अपेक्षेपेक्षा फारच कमी झाली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला, जाणून घेऊयात.

Read More

RBI :लॉकरधारकांना दिलासा, आरबीआय ने तुमच्या बँकेला काय सांगितलय ते जाणून घ्या

RBI : मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही.

Read More

Garlic Price Hike: टोमॅटो आणि जिऱ्यानंतर लसणाचे वाढले भाव, स्वयंपाकघराचं बजेट बिघडलं

बाजारात लसणाची आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. मुंबई, पुण्यात, ठाण्यात तर 50% हून कमी आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षीचा अवकाळी पासून आणि लांबलेला उन्हाळा. फेब्रुवारी-मार्च मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे उत्पन्न कमी निघाले आहे.

Read More

New Tax Regime : नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना दिलासा

New Tax Regime 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला (Government Provided Some Relief) आहे. या अंतर्गत 7 लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल. नेमके काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Read More

Citroen India EV car Launch: सिट्रोएनने भारतात लाँच केली आपली EV कार; सिंगल चार्जमध्ये देईल 320 किमी पर्यंतची रेंज

ट्रोएन (Citroen India) ने आपली इलेक्ट्रिक कार (Citroen E-C3) ऑल-इलेक्ट्रिक भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. तसेच या कारमध्ये 100% फास्ट चार्जिंग सुविधेला सपोर्ट करणारे फीचर देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना कार्यक्षम ई-पॉवरट्रेन इंजिन मिळते. या कारबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Read More