Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Highest FD Interest Rate: कमी कालावधीत अधिक परतावा देणाऱ्या बँक कोणत्या?

FD Rate: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरबीआयने रेपो दर कायम ठेवले. याचा परिणाम म्हणजे बहुतांश सार्वजनिक, खाजगी आणि लघु वित्त बँकांनी मुदत ठेवीवर व्याज (Interest Rate On FD) वाढवण्यास सुरुवात केली.

Read More

Stock Market Closing : शेअर बाजार शानदार उसळीने बंद, सेन्सेक्स 60,000 पार

होळीपूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. निफ्टी पुन्हा 17,700 च्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र, दिवसभरातील उच्चांकावरून बाजारात थोडीशी घसरण दिसून आली. आज दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक समभागांमध्ये घसरण होती.

Read More

Adani Group च्या एसीसी आणि अंबुजा सीमेंटची SEBI करणार चौकशी

हिंडेनबर्ग अहवालाचे प्रकरण अदानी समूहासाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे. असे वृत्त आहे की, भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड (सेबी) समूहाच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंटची चौकशी करणार आहे. या दोन्ही कंपन्या मे 2022 मध्ये स्वित्झर्लंडच्या होलसिमकडून अदानी यांनी विकत घेतल्या होत्या. यामध्ये वापरण्यात आलेल्या ऑफशोर स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) चौकशी होऊ शकते. यामध्ये 17 ऑफशोर एसपीव्हीचा समावेश होता.

Read More

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या पती सत्यदीप मिश्रा व त्यांची संपत्ती

Masaba Gupta Wedding: बाॅलिवुड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता ही सत्यदीप मिश्रा यांच्यासोबत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांची हा दुसरा विवाह आहे. सत्यदीप मिश्रा कोण आहेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

Footwear QCO: चप्पल, सँडलसाठी आता नवे नियम, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंच्या आयातीवर बंधनं

Footwear QCO: चप्पल, सँडल्स त्याचप्रमाणे पादत्राणांच्या विविध प्रकारात आता निकृष्ट दर्जा पुरवण्यास बंधनं येणार आहेत. मोठ्या आणि मध्यम स्तरावरच्या उत्पादक आणि शूज, चप्पल यांसारख्या फुटवेअर उत्पादनांच्या सर्व आयातदारांना 1 जुलैपासून 24 उत्पादनांसाठी अनिवार्य गुणवत्ता मानकांचं पालन कराव लागणार आहे.

Read More

Joyalukkas jewellery group: दुबईला हवालाने कॅश ट्रान्सफर करणे भोवले! जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या संपत्तीवर 'ईडी'ची टाच

Joyalukkas jewellery group:दक्षिण भारतातील मोठ्या ज्वेलर्सपैकी एक असलेल्या जॉयलुक्कास ज्वेलर्सला (Joyalukkas jewelers) दुबईत कॅश ट्रान्सफर करणे महागात पडले आहे. रोख निधी हस्तांतर करताना परदेशी चलन विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ED) जॉयलुक्कास ज्वेलर्सची 305 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Read More

Sago/Peanuts Rate: महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या दरात वाढ..

Sago/Peanuts Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी साबूदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबूदाणा आणि शेंगदाणे महाग झालेत आणि भगर मात्र स्थिर आहे.

Read More

Budget 2023-Markets Expectation: करवाढ नको, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा

Budget 2023-Markets Expectation: केंद्रीय बजेटचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या भरपूर अपेक्षा आहेत. विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार देखील बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

CBI: युनिटेक लिमिटेडच्या माजी संचालकांविरुद्ध फसवणूकीचा नवा गुन्हा दाखल, 395 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

CBI: आरोपी युनिटेकचा संस्थापक कॅनरा बँकेतील कथित फसवणुकीशी संबंधित आणखी एका CBI चौकशीला सामोरे जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनी 2012 मध्ये IDBI बँकेकडून 400 कोटी रुपयांची व्हेंडर बिल डिस्काउंटिंग (VBD) सुविधेचा लाभ घेत होती.

Read More

Customs : दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

Customs : दुबईतून फळांच्या टोपलीत लपवून दीड कोटीचे विदेशी चलन आणले जात होते. मात्र मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

Read More

Tanishq Diwali Offer: तनिष्क ज्वेलर्सची डॉयमंड ज्वेलरीवर स्पेशल ऑफर!

Tanishq Diwali Offer: दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी आणि तुमचे आयुष्य दिव्यासारखे प्रकाशित होऊन चमचमण्यासाठी तनिष्क तुमच्यासाठी घेऊन आला आहे एथनिक आणि पारंपारिक दागिन्यांची क्लासिक रेंज.

Read More