Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Bank News : आठवड्यात केवळ 5 दिवस चालू असणार बँकेचे कामकाज!
Bank Open Only 5 Days : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार वगळता दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. ती म्हणजे सरकारी बँकांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आणि या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची लवकरच मंजुरी मिळू शकते.
Read MoreInsurance premium rate increase : जीवन विमा महागणार, किती टक्यांनी वाढणार प्रीमियम? माहीत करून घ्या
Increase in insurance premium : आर्थिक साक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. विम्याचे महत्त्व लक्षात आले तेव्हापासून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ग्राहकांसाठी जीवन विमा मिळवणे अधिक महाग होत चालले आहे कारण विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेत सतत वाढ होत आहे.
Read MoreAmitabh Bachchan's house on rent : ‘ही’ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या घरात राहते भाड्याने, दरमहा 'एवढे' भाडे देते
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan, Bollywood Actor) यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये केली जाते. बीग बींनी त्यांचे अंधेरी परिसरातील घर भाड्याने दिले आहे. या घरात कोणती बॉलिवूड सेलिब्रिटी राहते? आणि ती व्यक्ती बीग बींना किती भाडे देते? ते पाहूया.
Read MoreNagar-Manmad Highway: अर्थसंकल्पानंतर नगर-मनमाड महामार्गाला मिळणार वेग?
Nagar-Manmad Highway: नगर-मनमाड या 75 किमीच्या महामार्गाची 750 कोटींची तरतूद बजेटमध्ये असेल असा विश्वास जिल्ह्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे नगरकर या अर्थसंकल्पाबाबत खुश आहेत.
Read MoreBest Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे टॉप 5 मिडकॅप फंड, 10000 रुपयांच्या एसआयपीनं केले 32 लाख!
Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे मिडकॅप फंड सध्या चांगल्या प्रतिसादात सुरू आहेत. मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त अॅक्टिव्हिटी दिसून येत आहेत. सध्या ती 36 हजारांच्या पुढे आहे. निफ्टी मिडकॅप 100नं गेल्या 3 महिन्यांत सुमारे 20 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
Read MoreHrithik Roshan Net Worth: जाणून घ्या, ऋतिक रोशनजवळ 3 हजार करोडपेक्षा अधिक संपत्ती
Hrithik Roshan Earnings: बॉलिवुडचा सुपरस्टार ऋतिक रोशनचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी झाला. कालच त्याने 49 वर्षात पदापर्ण केले आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून देशातील घरा-घरात पोहोचलेल्या या अभिनेत्याकडे आज 3 हजार करोडपेक्षा ही अधिक संपत्ती आहे. त्याच्या या कमाईबाबत अधिक जाणून घेऊयात.
Read MoreRBI Withdrawn 2000 Note: हजाराची नोट पुन्हा येणार? आरबीआयच्या निर्णयानंतर काय म्हणाले पी. चिदंबरम?
RBI withdrawn 2,000 notes : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलाय. आता यावर देशातल्या विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलंय. तसंच हा निर्णय अपेक्षितच होता, असंही त्यांनी म्हटलंय.
Read Moreजॉनी डेप-एम्बर हर्ड प्रकरणात हर्ड दोषी; 15 मिलियन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश
अभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) आणि अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) यांच्यातील मानहानी खटल्याचा निकाल लागला असून कोर्टाने एम्बर हर्डला दोषी ठरवत 15 मिलियन डॉलर (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Read MoreApple Store : अॅपल स्टोअरला भारतात यायला लागली तब्बल 22 वर्षे!
Apple Store : अॅपलनं आज आपलं पहिलं स्टोअर लॉन्च केलंय. अॅपलचे सीईओ टीम कूक हे यासाठी भारतात आलेत. हे भारतातलं पहिलं स्टोअर आहे. पण पहिला आयफोन कधी लॉन्च झाला होता आणि आयफोनचं पहिलं स्टोअर भारतात येण्यास का उशीर झाला, याची माहिती आपण घेऊ...
Read MoreMultibagger Stock: वीजमीटर बनवणाऱ्या 'या' कंपनीचा गुंतवणूकदारांना फायदा, 3 वर्षांत स्टॉकनं दिला 6 पट परतावा
Multibagger Stock: वीजेचं मीटर बनवणाऱ्या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा करून दिला आहे. मागच्या 3 वर्षांचा आढावा घेतला तर तब्बल 6 पट इतका परतावा या कंपनीनं दिला आहे. ज्या पॉवर स्टॉकबद्दल आपण बोलणार आहोत, त्याने शेअर मार्केटमध्ये जबरदस्त ताकद दाखवली आहे.
Read MoreMeta Layoff: फेसबुकची मूळ कंपनी मेटा पुन्हा करणार कर्मचारी कपात, 6000 कर्मचारी होणार कमी
Facebooks Parent Company Meta: जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे आयटी क्षेत्रातील मोठ मोठ्या कंपनी, गेल्या वर्षभरापासून सातत्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. आता फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पुन्हा 6000 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 28,179 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,937 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,109
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 108 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 304 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 326 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 270 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 294 views