Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata Power Profit : टाटा पॉवरच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ, भागधारकांना लाभांशही जाहीर

Tata Power Q4 net profit : टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरचा चौथ्या तिमाहीतील नफा 48.5 टक्के वाढला. कंपनीला 939 कोटी रुपयांचा नफा झाला.

Read More

Country's First Multiplex at an Airport : PVR ने विमानतळावर देशातील पहिले मल्टिप्लेक्स लॉन्च केले

पीव्हीआर (PVR) सिनेमाजने विमानतळ परिसरात देशातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे मल्टिप्लेक्स आहे.

Read More

Check PF: सरकार जानेवारीमध्ये पीएफ खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता, मग पीएफची रक्कम अशी करा चेक

Check PF Amount: सरकार जानेवारीमध्ये भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्याजाचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही या पाहण्यासाठी पीएफची रक्कम खालीलप्रमाणे चेक करा.

Read More

Budget 2023 Updates: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा झाली दुप्पट, जाणून घेण्यासाठी वाचा

Budget 2023 Updates: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा चक्क दुप्पट झाली आहे. याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी...

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

Read More

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीची स्टार्टअपची संकल्पना भारतात व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतंय. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा त्यातही निधीचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्यानं स्टार्टअपची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय.

Read More

Bank Quarterly Result : कॅनरा आयडीबीआयच्या नफ्यात घसघशीत वाढ, जाणून घ्या कारणे

Bank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Real Estate : एका व्यक्तीच्या नावावर किती एकर जमीन असू शकते? महाराष्ट्रातील कायदा काय सांगतो? जाणून घ्या

Agricultural Land Rule : जमीन खरेदीची मर्यादा प्रत्येक राज्य सरकारने निश्चित केली आहे आणि त्यापेक्षा जास्त कोणीही शेतजमीन खरेदी करू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी. यासाठी राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या एका अभियानानं भरली तिजोरी, 2 महिन्यात 36 कोटींची कमाई!

Indian Railways: भारतीय रेल्वेनं राबवलेल्या एका अभियानानं रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. मागच्या दोन महिन्यांचा विचार केल्यास कमाईचा आकडा मोठा असल्याचं दिसतं. या कालावधीत रेल्वेनं तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Read More

Interest rate : एफडी गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' संपणार? कोणत्या बँकांचे व्याज दर किती? जाणून घ्या...

Interest rate : एफडी म्हणजेच मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी थोडी वेगळी बातमी... मागच्या काही दिवसांपासून मुदत ठेवींवरच्या व्याजदरात कपात होणार असल्याचं ऐकलं जातंय. ते आता प्रत्यक्षात होताना दिसतंय. बँका आपल्या एफडीवरच्या व्याजदरात कपात करत आहेत.

Read More