मान्सूनच्या येण्याने कोणते उद्योग सुखावणार
पाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
पाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.
Read MoreMSSC Scheme: केंद्रीय अर्थसंकल्पात खास महिलांसाठी निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा नंतर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील महिला ग्राहकांना हे खाते ओपन करता येणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला ग्राहक सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.
Read Moreसर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.
Read MoreCarlyle Aviation and SpiceJet Agreement: रोखीसाठी अडचणीत असणाऱ्या स्पाइसजेटने कार्लाइल एव्हिएशनसोबत करार केला आहे. यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध झाले आहे. या कर्जाच्या बदल्यात कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार आहे.
Read MoreICICI Bank Interest Hike: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी एमसीएलआर व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांवर कर्जाचा मासिक हप्ता वाढेल.
Read Moreहेन्ली अँड पार्टनर्स (Henley and Partners) या संस्थेने सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कुठल्या शहरात राहतात या आधारावर श्रीमंत शहरांची यादी प्रकाशित केली आहे. पहिल्या 10 शहरांमध्ये चीनमधील 2 शहरांचा समावेश असून, भारतातील एकही शहर पहिल्या 20 शहरांच्या यादीत नाही.
Read MoreRatan Tata Shares Throwback Picture: रतन टाटा यांनी नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर शेअर केला. त्या फोटो रतन टाटांसोबत त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटादेखील होते. या फोटोमुळे सध्या जिमी टाटा चर्चेत आले आहेत. तर आपण जिमी टाटांविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
Read Moreम्युच्युअल फंड व एसआयपीमध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. एसआयपी म्हणजे नक्की काय? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या लेखामधून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreसहसा रेल्वे कॅन्सल किंवा लेट होत नाही. मात्र, वातावरण योग्य नसल्यास ट्रेन लेट होऊ शकते. सध्या तसेही पाण्या-पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे तुमची ट्रेन लेट किंवा कॅन्सल झाल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळवता येणार आहे. पण, त्यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Read MoreBharat Gaurav Train: भारतीय रेल्वे प्रवाशांना भारत गौरव डीलस्क टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना भेट देण्याची संधी देत आहे. हा प्रवास 21 मार्चपासून सुरु होईल. या सहलीमध्ये कोणत्या राज्यांना भेट देता येईल? साधारण तिकीट किती असेल, अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.
Read MoreEPFO: घर खरेदी करणे किंवा बांधणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा जरी पर्याय उपलब्ध असला , तरीही 20% डाउनपेमेंटची तरतूद ही स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी नोकरदार व्यक्ती पीएफ खात्यातील (PF Account) पैसे काढू शकतो का? यासंदर्भात नियम काय सांगतो जाणून घेऊयात.
Read MorePatanjali Foods Dividend: खाद्यवस्तू उत्पादनातील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजली फुड्स लिमिटेड पुढल्या आठवड्यात शेअर होल्डर्सला प्रती शेअर 5 रुपयांचा डिव्हीडंड देणार आहे.
Read More