Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Best MIS Plan: नियमित मासिक उत्पन्नासाठी बेस्ट इन्वेस्टमेंट प्लॅन जाणून घ्या!

Best MIS Plan: नियमित मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्यातून गुंतवणूकदाराला या वर्षभरात चांगला परतावा मिळू शकतो. अशाच निवडक 10 योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

FD Vs Kisan Vikas Patra: मुदत ठेवी की किसान विकास पत्र, कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकतो?

Bank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच जण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडतात तर काही बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. तर मग बँकेतील FD की पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना यापैकी कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल? जाणून घेऊया

Read More

Rajasthan Gov. Rent Out Drones : खते व किटकनाशके फवारणीसाठी राजस्थान सरकार भाड्याने देणार ड्रोन

Rajasthan Gov. Rent Out Drones : राजस्थानमधील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन दिले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. पिकांवर लक्ष ठेवणे व कमी खर्चात विस्तीर्ण क्षेत्रात फवारणी करणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकार कडून सुमारे १५००० ड्रोन्स शेतकऱ्यांसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन क्षेत्रासाठी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Read More

FPI : जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात 15,000 कोटी रुपये काढले

जगातील काही भागांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs – Foreign Portfolio Investers) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 15,000 कोटी रुपये काढले.

Read More

Gold and Silver Rates : सोने महागले, जाणून घ्या आजचा सोनं आणि चांदीचा भाव

Today's Gold and Silver Rates: सोने दरात गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 वाढ झाली तर चांदीच्या भावात घट झाली. जाणून घ्या किती रुपयांनी घट आणि वाढ झाली.

Read More

मान्सूनच्या येण्याने कोणते उद्योग सुखावणार

पाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.

Read More

MSSC Scheme: पंजाब नॅशनल बँकेत ओपन करता येईल 'महिला सन्मान बचत पत्र खाते', जाणून घ्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती

MSSC Scheme: केंद्रीय अर्थसंकल्पात खास महिलांसाठी निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा नंतर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील महिला ग्राहकांना हे खाते ओपन करता येणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला ग्राहक सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.

Read More

Property Search Report : होम लोन घेताना चेक होणारा सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या

सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.

Read More

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: रोखीसाठी अडचणीत असणाऱ्या स्पाइसजेटने कार्लाइल एव्हिएशनसोबत करार केला आहे. यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध झाले आहे. या कर्जाच्या बदल्यात कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार आहे.

Read More

ICICI Bank Interest Hike: आयसीआयसीआय बँकेने कर्जदर वाढवला, कर्जदारांवरील 'ईएमआय'चा भार वाढणार

ICICI Bank Interest Hike: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी एमसीएलआर व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांवर कर्जाचा मासिक हप्ता वाढेल.

Read More

Wealthiest Cities: श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम, जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक

हेन्ली अँड पार्टनर्स (Henley and Partners) या संस्थेने सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कुठल्या शहरात राहतात या आधारावर श्रीमंत शहरांची यादी प्रकाशित केली आहे. पहिल्या 10 शहरांमध्ये चीनमधील 2 शहरांचा समावेश असून, भारतातील एकही शहर पहिल्या 20 शहरांच्या यादीत नाही.

Read More

Jimmy Tata Story: जाणून घेऊयात मोबाईल, टिव्ही न वापरणाऱ्या रतन टाटांचे धाकटे बंधू जिमी टाटा यांच्याविषयी!

Ratan Tata Shares Throwback Picture: रतन टाटा यांनी नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर शेअर केला. त्या फोटो रतन टाटांसोबत त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटादेखील होते. या फोटोमुळे सध्या जिमी टाटा चर्चेत आले आहेत. तर आपण जिमी टाटांविषयी या लेखातून जाणून घेऊयात.

Read More