Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

HDFC-HDFC Bank Ex Dividend: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचा डिव्हीडंड मिळवण्याची आज शेवटची संधी! जाणून घ्या सविस्तर

HDFC-HDFC Bank Ex Dividend: आज 16 मे 2023 रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांचे शेअर एक्स डिव्हीडंडवर ट्रेड करणार आहेत.1 जून 2023 पासून शेअरहोल्डर्सला डिव्हीडंड (लाभांश) दिला जाणार आहे.एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर 18 लाख कोटींची मालमत्ता असणारी देशात मोठी फायनान्स कंपनी म्हणून उदयास येणार आहे.

Read More

5G इंटरनेट सेवेसह जिओ स्वस्तातला 5G मोबाईलही आणणार!

Reliance 5G Mobile : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM Today) रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G सेवेसह स्वस्तातील 5G मोबाईल आणण्याची घोषणा केली.

Read More

Vedanta Third Interim Dividend : कंपनीकडून तिसऱ्यांदा लाभांश जाहीर; जाणून घ्या किती लाभांश मिळणार!

Vedanta Dividend Announces : मायनिंग जाएंट म्हणून ओळख असलेल्या वेदांताने 2022 मध्ये तिसऱ्यांदा लाभांश (Dividend) जाहीर केला. वेदांताने यापूर्वी दोनवेळा 51 रुपये लाभांश दिला आहे.

Read More

Train to Mecca from India: हज यात्रेकरुंसाठी खूशखबर! भारतातून थेट मक्कापर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार

भारत- सौदी अरेबिया हाय स्पीड रेल्वेने जोडण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. भारतातून दरवर्षी लाखो भाविक हज यात्रेला जातात. त्यांना या रेल्वेमुळे स्वस्तात प्रवास करता येईल. विविध देशांतून हा रेल्वे मार्ग जाईल. दरम्यान, असा रेल्वे मार्ग उभारण्यात अनेक आव्हाने देखील आहेत.

Read More

US Debt Ceiling Bill: नामुष्की टळली! अमेरिका दिवाळखोर होण्यापासून वाचला; संसदेत डेट सिलिंग बिल मंजूर

अमेरिकेवर सध्या 31.4 ट्रिलियन डॉलर कर्ज आहे. सरकारकडे कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पैसे नाहीत. हा कर्जाचा आकडा देशाच्या एका वर्षातील संपूर्ण उत्पादनाएवढा आहे. मात्र, कायद्यानुसार एका ठराविक मर्यादेपेक्षा कर्ज घेता येत नव्हते. त्यामुळे दिवाळखोरीचे संकट उभे राहिले होते. दरम्यान, आता कर्ज मर्यादा वाढण्यासंबंधित विधेयक मंजूर झाले आहे.

Read More

Online Job Assessment : नोकरी किंवा शिक्षणासाठी ऑनलाईन पात्रता कशी सिद्ध करायची

कोव्हिड नंतरचा काळ आहे तो ऑनलाईन असेसमेंटचा. म्हणजे तुमच्याकडे कुठलं कौशल्य आहे, तुमची ताकद नेमकी कशात आहे हे ओळखण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि अगदी शाळा किंवा शैक्षणिक संस्थाही अलीकडे तंत्रज्ञानाची मदत घेतात. ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडते. आणि अशा प्रक्रियेतून जाण्यासाठी काय तयारी करावी?

Read More

'जीव माझा गुंतला' मालिकेतील अंतराच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल वाचा

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अंतरा म्हणजेच योगिता चव्हाण हिच्यासोबत आम्ही तिच्या आयुष्यात इन्व्हेस्टमेंटला किती महत्त्व आहे याबाबत गप्पा मारल्या. त्यादरम्यान तिने तिची पहिली कमाई काय होती. हे पैसे तिने कशाप्रकारे खर्च केले होते याबाबत देखील तिने सांगितले.

Read More

घरात किती कॅश तुम्ही ठेऊ शकता; जाणून घ्या Income Tax विभागाचे नियम

Income Tax Rule: भारतात डिजिटल ट्रान्जेक्शन सिस्टीम येऊनही अनेक जण आजही घरामध्ये रोख रक्कम ठेवतात. पण घरात किती कॅश ठेवता येते याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? याबद्दल काय नियम आहेत जाणून घ्या.

Read More

Pathan Movie Ticket Price will be Reduced: पठाण चित्रपटाची तिकिटे होणार स्वस्त, शाहरूख खान देणार प्रेक्षकांना सुखद धक्का

Pathan Movie Tickets: देशासहित जगभरात 'पठाण' चित्रपटाची तुफान क्रेज आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह पाहता, पठाण चित्रपटाचे तिकिट दर स्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

या सवयी बदला आणि पैशांची बचत करा

केवळ आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी बदलल्या तरी तुम्ही सहज पैशांची बचत करू शकता

Read More

Penny Stocks: पेनी स्टॉक्स म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

Definition of Penny Stocks: पेनी स्टॉक्समध्ये पैसे गमावले किंवा पेनी ल्टॉक्समधील या कंपनीने मिळवून दिला गुंतवणुकदारांना नफ, आदी बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचल्या आहेत. मात्र हे पेनी स्टॉक्स नेमके काय असतात, ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

देशपातळीवर सर्वांसाठी एकच KYC लागू होणार!

Know Your Customer-KYC : वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधील देवाण-घेवाण अधिक सुलभ करण्यासाठी देशपातळीवर एकच केवायसी (Know Your Customer) लागू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

Read More