Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Maharashtra Budget 2023-24: शिंदे-फडणवीस सरकारचे इलेक्शन पॅकेज, बजेटमध्ये सर्वच घटकांवर सवलतींची खैरात

Maharashtra Budget 2023-24: शिंदे-फडणवीस यांच्या युती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जणू काही 2024 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. या बजेटमधून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येयावर आधारित केंद्र सरकारच्या धर्तीवर अमृत काळातील राज्याचा पहिला 5,47,449 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Read More

Cricket World Cup 2023: विराट, रोहित शर्मा, बाबर आझमला किती पगार मिळतो? रक्कम वाचून धक्का बसेल

भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.

Read More

Inflation Indicators : आर्थिक मंदीची गमतीशीर निर्देशांक

Unconventional Economic Indicators - आर्थिक मंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक मापकं आहेत. मात्र, मुलींच्या स्कर्टची उंची, केस कापण्याचे प्रमाण असे काही गमतीशीर निर्देशांक सुद्धा अस्तित्वात आहेत. अर्थात हे निर्देशांक सगळीकडेच लागू होतात असे नाही. पण, महागाई वाढल्यावर कोण-कोणत्या गोष्टीवर फरक पडतो आणि त्यावरून महागाई संदर्भात कसा निष्कर्ष काढला जातो, हे आपल्याला पाहायला मिळते.

Read More

Budget 2023: मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीमध्ये चीनला मागे टाकण्यासाठी बजेटमधून काय मिळेल?

निर्मिती आणि निर्यात या दोन क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात वाढ करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. आगामी बजेटमध्ये या दोन क्षेत्रांना सरकारी धोरणातून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भारताकडून होत आहे.

Read More

SC Notices On Pleas Of RBI: सुप्रीम कोर्टाने AT-1 बॉन्ड्सच्या राइट ऑफवर नोटीस जारी केली, RBI ने केले होते अपील

SC Notices On Pleas Of RBI: येस बँकेच्या प्रशासकांचा एटी-१ बॉण्ड्स रद्द करण्याचा निर्णय बाजूला ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अपीलांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली.

Read More

Joint Home Loan: जाॅईंट गृहकर्ज घेताय? हे आहेत फायदे

घर घेणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो. पण, तो पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी गृहकर्ज ही घ्यावे लागू शकते. कारण, घराच्या किमती खूप वाढून आहेत. त्यामुळे, गृहकर्ज घेतल्यास ते फेडायला 20-30 वर्ष लागू शकतात. यासाठी घर घेण्याआधीच त्याचे प्लॅनिंग करणे गरजे आहे. म्हणूनच आपण आज जाॅईंट (संयुक्त) गृहकर्जाचे फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Direct Insurance Plan : विम्यासाठी एजंटची खरंच गरज आहे की नाही?

Direct Insurance Plan : विमा कंपनीच्या वेबसाईटवरून डायरेक्ट प्लानच्या सहाय्याने विमा घेतलात तर तुमचा प्रिमिअम वाचू शकतो. पण, एरवी एजंट जी पॉलिसीची माहिती तुम्हाला सांगतो ती तुम्हालाच मिळवावी लागेल. मग नेमका डायरेक्ट प्लान घ्यावा की नाही? डायरेक्ट प्लान आणि इतर विमा योजनांचा हा लेखाजोखा

Read More

2000 Note: 2 हजाराची नोट बदलण्यापूर्वी RBI ने बँकांना दिलेले निर्देशही वाचा...

रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या नोटा यापुढे चलनात नसतील असे जाहीर केले आहे. नोटा चलनात नसल्या तरी त्याची वैधता मात्र राहणार आहे हे सर्व नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.

Read More

Petrol Pump Business: स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचाय? जाणून घ्या प्रक्रिया...

भारतातील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हांला काही गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ही माहिती सविस्तरपणे…

Read More

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी हे घटक विचारात घ्या, होईल फायदा

मागील काही वर्षात रियल इस्टेटचे भाव गगणाला भिडलेले पाहायला मिळत आहे. तसेच, या सेक्टरमध्ये कोव्हिडनंतर ही वाढ झपाट्याने झाली. त्यामुळे आता प्रत्येकजण या क्षेत्रात गुंतवणूक करायला उतरू पाहत आहेत. पण, त्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

Read More

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

Read More

Recession in Europe: युरोपात मंदीची धडक, सलग दुसऱ्या तिमाहीत जर्मनीचा विकासदर घसरला

Recession in Europe: वाढती महागाई आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या युरोपात अखेर मंदीने धडक दिली आहे. युरोपातील विकसित देश जर्मनीचा विकासदर सलग दुसऱ्या तिमाहीत घसरला आहे. मंदीच्या गर्तेत अडकणारा जर्मनी हा युरोपातील पहिला देश ठरला आहे.

Read More