Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील सरकारी हिस्सा विक्रीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. कंपनीकडे मोठ्या संख्येने निविदा आल्या असून ही प्रक्रिया आता दुसऱ्या टप्प्यात जाईल.

Read More

Wheat Price Hike : सणासुदीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सज्ज, खुल्या बाजारात 2.37 मिलियन टन गहू विकला

यंदा गव्हाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर देशातील अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गव्हाचा साठा खुल्या बाजारात विकला आहे.

Read More

Mutual Funds : विविध योजनांमध्ये गुंतवणूक का करावी? काय फायदे आहेत?

Mutual Funds : चांगला परतावा मिळावा म्हणून नोकरदार किंवा व्यावसायिक विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. चांगला परतावा किंवा नफा मिळवणं हा उद्देश तर असतोच मात्र सुरक्षित गुंतवणूक हादेखील विचार त्यामागे असतो. याचा अर्थ भांडवलावरच्या परताव्याच्या तुलनेत त्यांच्या भांडवलाचा परतावा अधिक महत्त्वाचा असल्याची खात्री करणं हेच गुंतवणूकदारांचं ध्येय असतं.

Read More

Balanced Advantage Fund: बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड म्हणजे काय? डाउन मार्केटमध्येही वाचवतो गुंतवणूकदारांचे पैसे?

Balanced Advantage Fund: बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड म्हणजे नेमकं काय, मार्केट डाउन असतानादेखील तो आपले पैसे वाचवतो का, असे प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेले असतात. कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमी चिंता असते ती म्हणजे बाजारात गुंतवणूक कधी करावी? बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडाची भूमिका काय, याविषयी जाणून घेऊ...

Read More

Ration Card Aadhar Card Link: रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या, नाही तर होईल नुकसान…

केंद्र सरकारने रेशन कार्डला आधार लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून 2023 पर्यंत होती.सदर आदेशाबाबत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना त्यांचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.

Read More

Railway Concession for Patients: 'या' रुग्णांना रेल्वे तिकिटावर मिळते सवलत, सेवेकऱ्यालाही मिळतो लाभ

Indian Railways: गंभीर आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना भारतीय रेल्वे तिकीट दरावर सवलत देत आहे. ज्यामुळे रुग्णांना कमी पैशात प्रवास करता येईल. तसेच रुग्णासोबत असणाऱ्या सेवेकरी व्यक्तीला देखील ही सवलत मिळत आहे.

Read More

Valentine Day Offer: ऑस्पर गिफ्ट कार्डची भन्नाट ऑफर; तुमच्या 'व्हॅलेंटाईन'ला द्या गोल्डन गिफ्ट

Ausper LUV Gift Card: ऑस्पर कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास ग्राहकांना त्याचा चांगलाच लाभ होऊ शकतो. कारण त्यावर एक्सक्लुझिव्ह डील्स आणि ऑफर्स आहेत. या ऑफर्समधून तुमचा आर्थिक फायदाही होऊ शकतो. ऑस्परने कमीतकमी 20 रुपयांपासून सुरू होणाऱ्या गिफ्टचा यात समावेश केला आहे.

Read More

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Moonlighting income: मूनलायटिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करणाऱ्या व्यावसायिकांवर आता आयकर विभाग अधिक लक्ष ठेवून आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना खरं उत्पन्न लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचविषयी सविस्तर माहिती घेऊ...

Read More

उत्पन्नच नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न्स कशाला?

उत्पन्न कमी असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे का? समजून घ्या काय टॅक्स संदर्भातले नियम

Read More

KYC update : मोठ्या बँक खात्यांवर सरकारची नजर, केवायसी केलं नसेल तर सावधान

KYC update : बँकेतल्या मोठ्या खात्यांवर आता सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम केवायसी अपडेटचं असणार आहे. तुमच्याही खात्यात मोठ्या रकमा असतील तर त्वरीत केवायसी करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय.

Read More

big bachat dhamaal sale: मकरसंक्रांती आणि प्रजासत्ताकदिनानिमित्य घ्या big bachat dhamaal sale चा आनंद!

big bachat dhamaal sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग्ज डेज 2023 ची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचे हे सेल प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू होणार आहे जी 15 ते 20 जानेवारीपर्यंत चालेल.

Read More