Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण तर, चांदीही स्वस्त झाली!
Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात सोने 58 रुपयांनी तर चांदी 118 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात सोने 58 रुपयांनी तर चांदी 118 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Read MoreAnnual debt increased: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अनेक विकसनशील देशांच्या ढासळत्या कर्जाच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित केला. अर्थमंत्र्यांनी कर्जाच्या ओझ्याला तोंड देण्यासाठी 'बहुपक्षीय समन्वय'वर जी 20 (G20) सदस्य देशांकडून विचार आमंत्रित केले.
Read MoreBefore Property Buying: मालमत्ता खरेदी करताना विचार करून घेतलेला निर्णय भविष्यकाळात पुनर्विक्रीच्या वेळी फायदा मिळवून देतो.
Read Moreएनसीएलटीच्या मंजुरीनुसार डार्विन प्लॅटफॉर्मकडून 1814 कोटी रुपयांची रक्कम आठ वर्षात दिली जाणार आहे. त्यामध्ये गुंतवणूकदारांचे 929 कोटी रुपयांचे कर्ज चुकते करण्यात येईल. तसेच 438 कोटी रुपये खर्चून पाच वर्षात घर खरेदीदारांना त्यांची घरे दिली जाणार आहेत.
Read Moreहा लेख १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणाऱ्या नवीन PPF नियमांविषयी माहिती देतो. यामध्ये अल्पवयीन, एकापेक्षा अधिक खाती आणि NRI खात्यांसाठी बदललेल्या नियमांची सविस्तर माहिती आहे.
Read MoreMHADA Mumbai Lottery 2023: म्हाडा मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्याच दिवसापासून लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे आणि 18 जुलैला याची सोडत काढली जाणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी खालीलप्रमाणे करून घ्या.
Read MoreMHADA Lottery 2023: मुंबई विभागीतील 4,083 घरांसाठी अर्ज करण्याची जाहिरात आज (दि. 22 मे) दुपारी 3.00 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दुपारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुकांना लगेच तीन वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. जे इच्छुकदार मुंबईतील घरांसाठी प्रथमच अर्ज भरणार आहेत; त्यांनी सर्वप्रथम रजिस्टर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
Read Moreजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) पडत आहे. अनेक गुंतवणूकदार आपापले कॉईन्स (Coins) मोठ्या प्रमाणात विकत आहेत. सर्व कॉईन्सची किंमत 4 वर्षांपूर्वी जेवढी होती; तेवढीच आता झाली आहे.
Read MoreSBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…
Read Moreबाजारातील मंदी आणि लेऑफचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. बनावट जॉब पोर्टल तयार करून माहिती घेतली जात आहे. तसेच मुलाखती आणि बनावट ऑफर्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. फ्रिलान्स काम मिळवून देण्याचेही अनेक घोटाळे होत आहेत. या सर्व घोटाळ्यांपासून कसे वाचायचे ते जाणून घ्या.
Read MoreTax Free Income : गुंतवणूक करताना करमुक्त परतावा मिळावा, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र याबद्दल पुरेशी माहिती नसते. आर्थिक वर्ष पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. म्हणजेच मार्च हा टॅक्स प्लॅनिंग करण्याचा महिना आहे. आयकर रिटर्न (Income Tax) भरण्याची प्रक्रिया पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे नियोजन तुम्हाला याच महिन्यात करावं लागणार आहे.
Read MoreSubsidy Scheme for Taxi: ऑटो रिक्षा व मालवाहतुकीच्या गाड्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहन खरेदी करताना सामान्यांना दोनदा विचार करावा लागतोय. ही समस्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाहतुकीची वाहने खरेदी केल्यास सरकार 33% अनुदान देणार आहे.
Read More