Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Aadhar Card अपडेट करण्यासाठी ऑनलाईन 25 रुपये तर ऑफलाईन फक्त 50 रुपयेच द्यावे लागणार

Aadhar Card Update: UIDAI च्या ट्विटनुसार जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे 'POI' आणि 'POA' दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये अपडेट ठेवावे लागतील.

Read More

Google Pixel 7 वर 2023 मधील सर्वात भन्नाट ऑफर, माहित करून घ्या डिटेल्स

Google Pixel 7: नवीन वर्षाच्या सुरुवातीला या दोन्ही स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टवर चांगली सूट मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Google Pixel 7 हा फोन 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता.

Read More

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेप्सिकोनं एक नवं मॉडेल आणलंय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाट्याचं उत्पादन (Potato) वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा पेप्सिकोनं केलाय. अनेकवेळा हवामानाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाणार आहे.

Read More

Lay-off in Xiaomi: चीनमध्ये कोविड पॉलिसीचा असाही फटका; शाओमीमध्ये 15 टक्के कर्मचारी कपात!

Lay-off in Xiaomi: शाओमी ही चीनमधील स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचा स्मार्टफोन मार्केटमध्ये 60 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचे भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये बरेच ग्राहक आहेत.

Read More

SBI वगळता सर्व सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण करा : अर्थतज्ज्ञांची शिफारस

Bank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

Read More

जाणून घ्या सेवानिवृत्ती योजनांचे विविध पर्याय!

निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.

Read More

VPF Vs PPF: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ की पीपीएफ योग्य; कशावर व्याज अधिक मिळतं?

VPF Vs PPF: व्हीपीएफ योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील 12 टक्के योगदान देतो. तर कंपनीही तेवढेच योगदान देते. पण व्हीपीएफमध्ये कर्मचारी त्यापेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

Read More

Service Tax on Property: सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारातील मालमत्तेवर किती टॅक्स आकारला जातो, जाणून घ्या

Service Tax on Property: तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर लागू होणाऱ्या टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स (Service Tax) आकारला जातो? तो किती असतो, यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

Read More

PSU Banks Loan: कर्ज वाटप करताना जोखीम ध्यानात घ्या; आरबीआयकडून सार्वजनिक बँकांना निर्देश

मार्च 2021 ते मार्च 2023 या काळात किरकोळ कर्ज वाटप वार्षिक 24.8 टक्क्यांनी वाढले आहे. तर बँकांनी दिलेल्या एकूण कर्जांपैकी किरकोळ कर्जाचे प्रमाण एक तृतीयांश असून असुरक्षित कर्जाचे प्रमाणही वाढले आहे.

Read More

Private vs. Public Sector Employment: खासगी वि. सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार, आकडेवारी, राज्यवार तपशील, कारणे आणि उपाय

हा लेख भारतातील खाजगी विरुद्ध सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकतो. तसेच खालील लेखामध्ये लिंगानुसार आणि राज्यवार आकडेवारीचा विचार करून, यातील विषमता आणि त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली गेली आहे.

Read More

AMFI : म्युच्युअल फंडमध्ये 5.88 टक्के वाढ, पण वाढीची गती मंदावली

Mutual Funds :म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Home loan or investment: मोठी रक्कम हाती आल्यावर गुंतवणूक करावी की कर्ज फेडावे? जाणून घ्या सविस्तर

मोठ्या पगाराच्या नोकरीवर असलेल्या समीरने पाच वर्षांपूर्वीच सर्व कुटुंबीयांसाठी मोठा फ्लॅट घेतला होता. फ्लॅटसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते अर्थातच समीर भरत होता. अशा वेळी हाती आलेली मोठी रक्कम भरून गृह कर्जाचा भार कमी करण्याचा विचार समीरच्या मनात घोळत होता. अशावेळी काय करणे योग्य आहे हे आपण समजून घेऊया.

Read More