Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023 : पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षकांना नोकरी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देणार जोर – अर्थमंत्री

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2023-24 नुकताच सादर केला. त्यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधी खूप मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार असल्याचे सांगितले.

Read More

Layoff : खर्चात कपात करावीच लागणार म्हणत कंपनीनं 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!

Layoff : खर्चाचं कारण देत आता भारतातल्या एका कंपनीन आपल्या 250 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप यूलर मोटर्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. एकूण कर्मचाऱ्यांच्या हे 10 टक्के एवढे प्रमाण आहे. सर्वच विभागांमध्ये बदल करण्याचं कंपनीनं ठरवलंय, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

Read More

Fixed Deposit वर या पाच बँका देतात सर्वाधिक व्याज

'आरबीआय'ने शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दर वाढवला तर बँकांकडून कर्जदरात वाढ केली जाईल. त्याचबरोबर ठेवीदर देखील वाढण्याची शक्यता आहे. मागील महिनाभरात बँकांनी ठेवीदर वाढवून तो आकर्षक केला आहे. ठेवींचे दर वाढल्याने ठेवीदारांना फायदा होणार आहे.

Read More

Norton Combat trademarked in India: नॉर्टन कॉम्बॅट भारतात ट्रेडमार्क्ड! रॉयल एनफिल्डशी करणार स्पर्धा

Norton Combat trademarked in India: भारतातल्या तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. दुकाचींमध्ये ती वरच्या स्थानी आहे. या बाइकच्या यशानंतर अनेक मोटार कंपन्या भारतात 250-700 सीसी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकल बनवण्याचा आग्रह धरत आहेत. त्यात आता एक ब्रँड येणार आहे.

Read More

Union Budget 2023 Live:राष्ट्रपतींनी मोदी सरकारची पाठ थोपटली, लोककल्याणकारी योजनांचे केले कौतुक

Economic Survey: राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार गरिबांसाठी आणखी काही कल्याणकारी योजना आणू शकतात असे संकेत मिळत आहेत. तसेच आधीपासून सुरु असलेल्या लोककल्याणकारी योजना अधिक सक्षम बनविण्याचा सरकार प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Coin Vending Machine: चिल्लर पैश्यांची चिंता मिटली, QR Code स्कॅन करून मिळवा नाणी, RBI चा नवा उपक्रम

RBI QR Code Coin Vending Machine: देशातील नाण्यांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. RBI 12 शहरांमध्ये QR कोड कॉईन वेंडिंग मशीनसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. कोणतीही व्यक्ती QR कोड स्कॅन करून आणि UPI द्वारे पेमेंट करून वेंडिंग मशीनमधून नाणी काढू शकणार आहे.

Read More

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारणीसाठी पालिका देणार सरकारला पत्र

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भाडेकरार 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता या भूखंडावर थीम पार्क उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read More

McDonald Business Model: काय म्हणता, मॅकडोनाल्डची खरी कामाई रिअल्टी बिझिनेसमधून?

मॅकडोनाल्ड आता सर्वपरिचित आहे. मॅकडोनाल्ड केवळ खाद्यपदार्थांची विक्री करून पैसे कमवत असेल असा अनेकांचा समज असेल, परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. मॅकडोनाल्डचा मुख्य व्यवसाय काय आहे हे ठाऊक आहे का?

Read More

Post office PPF Investment scheme : कोटीच्या कोटी उड्डाणे..! पोस्ट ऑफीसच्या 'पीपीएफ' योजनेविषयी जाणून घ्या

Post office scheme : पोस्ट ऑफीसच्या गुंतवणूक (Investment) योजनेच्या माध्यमातून भरघोस परतावा मिळवायचा असेल, तर विविध योजना आणल्या आहेत. नागरिक आपल्या गरजेनुसार तसंच आर्थिक परिस्थितीनुसार या योजनांचा लाभ घेऊ शकतात. स्मॉल सेव्हिंग स्कीममधून (Small saving scheme) बचत करता येवू शकते. यासाठी कमीत कमी रक्कम गुंतवून आपलं खातं सुरू करता येतं.

Read More

ई-श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित कामगारांना २ लाखांचा विमा

ई-श्रम कार्डच्या माध्यमातून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून तात्पुरते अंपगत्व आल्यास 1 लाख रूपये तर कायम स्वरूपी अंपगत्व आल्यास 2 लाख रूपयांचे संरक्षण मिळते.

Read More

Budget 2023: जाणून घ्या, अर्थसंकल्पानंतर पुणे शहराच्या रेल्वे विभागाला किती मिळाला निधी?

Pune City Railway Division News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात विविध भागांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार आहे याची घोषणा केली. यामध्ये रेल्वे विभागाला 2.40 लाख रूपये कोटी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यातून पुणे शहराच्या रेल्वे विभागाला किती निधी मिळाला हे जाणून घेवुयात.

Read More

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो? त्याची प्रक्रिया, पात्रता आणि नियम काय आहेत?

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिप ही हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देते.

Read More