Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

WhatsApp Banking : बँक ऑफ महाराष्ट्रने सुरू केले व्हाट्सअॅप बँकिंग; घरबसल्या मिळणार 'या' सुविधा

व्हॉट्सअॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या मेसेंजरमध्ये बँकेच्या नवीन उत्पादनांच्या सूचना, बँकेकडून थेट संदेश मिळू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांच्या समस्यांची उत्तरे बँकेला थेट संदेश पाठवून विचारता येणार आहे. तसेच बँक खातेदार संबंधित बँकेतील मुदत ठेवी, पूर्वमंजूर कर्जे, क्रेडिट कार्ड, थकबाकी रक्कम आणि रिवॉर्ड पॉइंट्स इत्यादीबाबत माहिती प्राप्त करू शकणार आहे.

Read More

Airports On Lease: केंद्र सरकार पीपीपी मॉडेलअंतर्गत 25 विमानतळं लीजवर देणार!

Airports On Lease: नॅशनल मॉनिटायझेशन पाईललाईन (National Monetisation Pipeline) अंतर्गत भारतीय एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (AAI) 2022 ते 2025 या तीन वर्षांसाठी 25 विमानतळे लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Mediclaim : विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?

आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्‍या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारक हा किमान 24 तास रुग्णालयात अॅडमिट असला पाहिजे. मात्र ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यावेळी हे 24 तासाचा निकष आवश्यक नसतो, त्यांना डे-केअर प्रक्रिया म्हणून

Read More

Electricity Bill: वीज बिल भरताना केवळ 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीने, महावितरणचा निर्णय!

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ग्राहकांना येत्या 1 ऑगस्ट 2023 पासून केवळ पाच हजार रुपये पर्यंतची वीज बिले रोखीने भरता येणार आहेत. ज्या ग्राहकांची वीज बिले 5 हजारांपेक्षा अधिक असतील त्यांना ऑनलाइन पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या खात्यात पैसे जमा करावे लागणार आहेत.

Read More

Mission Impossible BO Collection: हॉलिवूड चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा,जाणून घ्या बजेट आणि कमाई

Mission Impossible BO Collection: सध्या भारतातील बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड, टॉलीवूड आणि मराठी चित्रपटांसोबत हॉलीवुड चित्रपट देखील चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. तो चित्रपट म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन'. या चित्रपटाचे बजेट आणि कमाई जाणून घेऊयात.

Read More

Bank Nifty : बँक निफ्टीचा रेकॉर्ड, बँकांच्या शेअर्सला गुंतवणूकदारांची मिळतेय पसंती

Bank Nifty Hits Record High: महागाईचा भडका, औद्योगिक उत्पादनात घट, केंद्रीय बँकेची व्याज दरवाढ याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 60,000 अंकांवर आणि निफ्टी 18,000 अंकावर गेला होता. आज बँक निफ्टीने नवा विक्रमी टप्पा गाठला.

Read More

Gold Price Fall Today: सोने झाले स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव घसरला

Gold Price Fall Today: कमॉडिटी बाजारात आज बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 130 रुपयांनी कमी झाला होता. नफावसुलीने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.

Read More

Aadhaar Card Alert : युआयडीएआयचा इशारा! आधार कार्डधारकांना हा मेसेज आला आहे, मग त्याचे सत्य जाणून घ्या

आजकाल युआयडीएआय (UIDAI) च्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या मेसेजमागील खरं काय? ते पाहूया.

Read More

Crypto Hack 2022: जाणून घ्या 500 मिलिअन डॉलर्सचा घोटाळा!

क्रिप्टोमार्केटमधील व्हॉल्युमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाणारी बायनान्स क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटला मोठा धक्का बसला आहे.

Read More

Tax Savings Idea: टॅक्समधून सवलत मिळवायची आहे? मग 'या' ठिकाणी करा गुंतवणूक

Tax Savings Idea:पहिलेच पगार कमी आणि त्यातही टॅक्स भरायचा म्हटल्यावर घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. यातून मार्ग काढायचा म्हटल्यावर तुम्ही आयकर 80 C मध्ये 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करून टॅक्स सवलत मिळवू शकता. पण, ती कुठे व कशी केल्यावर टॅक्स सवलतीचा फायदा मिळतो? हे आपण जाणून घेऊया.

Read More

Debt Management: जी-20 बैठकीत भारताने कर्ज व्यवस्थापनात कोणते बदल सुचवले आहेत?

Debt Management: जी 20 (G20) देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या अध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक बेंगळुरूमध्ये होते. या बैठकीत गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचे कर्ज कमी करण्याच्या मार्गांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

Read More

New UPI Payment Rule In 2024: २०२४ मध्ये UPI Payment ने बदलले न‍ियम!!! लगेच पहा कोणते ते न‍ियम

२०२४ मध्ये UPI Payment न‍ियम बदलत आहे, हे बदलते न‍ियम जाणुन घेणे हे प्रत्येक UPI वापरकर्त्यासाठी महत्वाचे आहे. यामध्ये निष्क्रिय UPI आयडी आणि क्रमांक निष्क्रिय करणे, UPI व्यवहारांवर १.१% Interchange fee, दैनंद‍िन पेमेंट मर्यादा या गोष्टींचा समावेश आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More