Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fastrack Smart Watch Launch: Fastrack ची नवीन स्मार्टवॉच बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत..

Fastrack Smart Watch Launch

Image Source : http://www.fastrack.in/

Fastrack Smart Watch Launch: Fastrack ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Fastrack Reflex Beat+ लॉन्च केली आहे. Fastrack Reflex Beat+ ची किंमत 1495 रुपये आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. जे बाकीच्या फिटनेस ब्रँड्सपेक्षा (Fitness Brands) खूप वेगळे आहे. यात 1.69 इंचाचा अल्ट्रा व्ह्यू डिस्प्ले आहे त्यासोबत 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे.

 Fastrack Smart Watch Launch: Fastrack ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Fastrack Reflex Beat+ लॉन्च केली आहे. Fastrack Reflex Beat+ ही सर्व सामान्यांना परवडेल अशी वॉच आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. जे बाकीच्या फिटनेस ब्रँड्सपेक्षा (Fitness Brands) खूप वेगळे आहे. यात 1.69 इंचाचा अल्ट्रा व्ह्यू डिस्प्ले आहे त्यासोबत 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. 500 निट्सची पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे.

Fastrack Reflex Beat+ फीचर्स (Features Fastrack Reflex Beat)

रिफ्लेक्स बीट + (Fastrack Reflex Beat+) स्मार्टवॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी केले जाऊ शकते. हे Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये 1495 रुपयांमध्ये  मध्ये लॉंच करण्यात आले आहे. यामध्ये कलर ऑप्शन वाईन रेड, ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीनसह (Color options wine red, black, olive green) 5 कलर ऑप्शनमध्ये लॉंच केले आहे. रिफ्लेक्स बीट+ स्मार्ट वॉचमध्ये 1.6-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे.

यामध्ये जवळपास 60 मल्टी स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यासोबतच हार्ट रेट मॉनिटर, वुमन हेल्थ मॉनिटर, स्लीप ट्रॅकर (Heart rate monitor, women's health monitor, sleep tracker) आणि SpO2 मॉनिटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सिलिकॉन बेल्ट (Silicone belt) आहे. हे IP68 रेटिंगसह लॉंच करण्यात आले आहे, यामुळे धूळ आणि पाण्यात वॉच लवकर खराब होणार नाही.Fastrack Reflex Beat+ या स्मार्टवॉचची किंमत 1,495 रुपये आहे. 

कॉलिंग-मेसेजिंग फीचर्स….. (Calling-messaging features…..)

या वॉचच्या माध्यमातून फोनचा कॅमेरा नियंत्रित करता येतो. यासोबतच म्युझिक आणि अनेक प्रकारच्या सुविधा या वॉचमध्ये उपलब्ध असतील. याशिवाय, नोटिफिकेशन अलर्ट (Notification alert) आणि कॉलिंग अॅक्सेप्ट करण्याचे सुद्धा ऑप्शन आहे.