Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Income Tax भरण्यात देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर!

ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार करप्राप्त उत्पन्नावर करभरणा करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून त्यातून देशाचा महसूल देखील वाढला आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) मध्ये बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.

Read More

Business Idea: 'मल्हार अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट' गोड-आंबट पदार्थांची चव देणारी अस्सल कंपनी

Malhar Agro Food Products: नागपूर शहरातील प्रीती धानोरकर यांनी 'मल्हार अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट' नावाने कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून त्या अस्सल चवीच्या बोरांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची विक्री करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या या व्यवसायाला आज लाखो रुपयांचा टर्न ओव्हर देणाऱ्या कंपनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Read More

IPO Investment: अ‍ॅगिलस डायग्नोस्टिक्स कंपनीचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज; कंपनी 1.42 कोटी शेअर्स विकणार

IPO Investment: Agilus Diagnostics चे पूर्वीचे नाव SRL Ltd होते. या कंपनीची सुरूवात 1995 मध्ये झाली होती. याच्या एकूण 413 लॅब्स आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1.42 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहे.

Read More

फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 यशस्वी महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या 4 महिलांचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण माहिती

100 Successful Women Announced By Forbes: अमेरिकन बिझनेस मॅगझिन 'फोर्ब्स'ने अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी महिलांच्या यादीत जयश्री उल्लाल आणि इंद्रा नूयी यांच्यासह चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश केला आहे. फोर्ब्सने 10 जुलै रोजी यूएसमधील 100 यशस्वी उद्योजक, अधिकारी आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली.

Read More

18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू

New GST Rates from July 2022 : जीएसटी स्लॅबमधील काही व्यापक प्रमाणातील सुधारणा स्थगित करत जीएसटी परिषदेने मंत्र्यांच्या गटाला (Group of Ministries) या सुधारणांवर नव्याने शिफारसी सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Read More

Importance of Investment: दैनंदिन आयुष्यात गुंतवणुकीने भविष्याची पायाभरणी

Importance of Investment: आपण 16-17 वर्षे अभ्यास करतो जेणेकरून आपल्याला चांगली नोकरी मिळेल. पण आपल्या शिक्षणात आपण कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्याची गुंतवणूक कशी करावी हे कधीच शिकवले जात नाही. गुंतवणुकीचे महत्त्व आपल्याला कधीच शिकवले जात नाही. तर मग जाणून घ्या या लेखातून गुंतवणुकीचे महत्व.

Read More

SBI Bank Loan : एसबीआय कर्जदारांचे व्याजदर जैसे थे स्थितीत, ग्राहकांना मोठा दिलासा

Interest Rates For SBI Borrowers : भारतीय स्टेट बँकेने (SBI) एप्रिल 2023 चे सर्वात अलीकडील पतधोरण बैठकीत रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर कर्ज दरांची किरकोळ किंमत बदलली नाही.

Read More

SEBI: सेबीने सार्वजनिक कंपन्यांना दिली शेअरहोल्डिंग नियमातून सूट!

Shareholding Norms: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या सार्वजनिक अर्थात सरकारी कंपन्यांना, सेबीद्वारे नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. कोणत्या नियमाल सवलत दिली आहे आणि का सवलत दिली हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.

Read More

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

Read More

Real Estate Investment : जाणून घ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग

घर-प्लॉट किंवा मालमत्ता खरेदी करण्याबरोबरच ती न घेताही इतर माध्यमातून गुंतवणूक करण्याची सोय आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे चांगले मार्ग (Know the best ways to invest in real estate) आणि गुंतवणुकीची तयारी कशी करावी (Real Estate Investment) हे जाणून घेऊया.

Read More

Bad Debt Recovery: 'मागील 9 वर्षांत बँकांनी 10 ट्रिलियन बुडीत कर्ज वसूल केले'- अर्थमंत्री

मागील 9 वर्षात बँकांनी 10 ट्रिलियन रुपये बुडीत कर्ज वसूल केले, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत दिली. कॉर्पोरेट कर्जदारांची माहिती सेंट्रलाइज्ड पद्धतीने जमा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Read More

Railway concession to senior citizens: रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना झटका, तिकिटावरील सवलत कायमची बंद करण्याचे संकेत

मागच्या वर्षी रेल्वे मंत्रालयाने 59 हजार कोटी रुपयांचे अनुदान प्रवाशांच्या विविध सेवांसाठी दिले. सोबतच रेल्वे खात्यातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार खर्च खूप मोठा असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही सूट कदाचित पुन्हा देता येणार नाही, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले.

Read More