Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 Updates: पुढील आर्थिक वर्षात 'या' वस्तू होणार स्वस्त तर 'या' वस्तू महागणार, वाचा संपूर्ण यादी

budget 2023 what become cheaper and expensive

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणी यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू महाग होणार आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये स्वस्त आणि महाग होणार्‍या वस्तूंची ही यादी आहे:

  • सोन्याच्या सळ्यांपासून (Gold Bar) बनवलेल्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ.
  • स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणीवर सीमाशुल्क 7.5% वरून 15% पर्यंत वाढले
  • निर्यातीला चालना देण्यासाठी सरकार कोळंबी खाद्यावरील सीमाशुल्क कमी करणार आहे.
  • तांब्याच्या भंगारावर सरकार 2.5 टक्के सवलत मूळ सीमाशुल्कासह सुरू ठेवणार आहे.
  • निवासी घरांमधील गुंतवणुकीवरील भांडवली नफ्यातून वजावट ₹ 10 कोटींपर्यंत मर्यादित करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
  • मोबाईल फोन निर्मितीसाठी काही इनपुट्सच्या आयातीवरील सीमाशुल्कात कपात.
  • टीव्ही पॅनलचे सीमा शुल्क 2.5 टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल.
  • काही पार्ट्स आणि कॅमेरा लेन्स सारख्या वस्तूंच्या आयातीवरील सीमा शुल्कात सवलत आणि बॅटरीसाठी लिथियम-आयन सेलवरील सवलतीचे शुल्क आणखी एक वर्ष सुरू राहील. 

    whatsapp-image-2023-02-01-at-132451-1.jpeg