Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Cricket World Cup 2023: विराट, रोहित शर्मा, बाबर आझमला किती पगार मिळतो? रक्कम वाचून धक्का बसेल

भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.

Read More

Matheran Toy Train: माथेरानची मिनी ट्रेन वातानुकूलित सलून कोचमधून सैर घडवणार, तिकीटाचे दर जाणून घ्या

Matheran Toy Train: नेरळ- माथेरान हा रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक जुना असून भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमधून केलेला हा प्रवास एक थ्रिलींग अनुभव प्रवाशांना देणार आहे.

Read More

Home Loan: गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यनंतर गृहकर्ज माफ होते का? जाणून घ्या काय आहे नियम?

‘लग्न करावे बघून आणि घर पाहावे बांधून’ असं उगाच म्हटलं जात नाही. 20-30 वर्षांच्या दीर्घकाळासाठी गृह कर्ज घेणे ही आता साधारण बाब आहे. परंतु दुर्दैवाने गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या घराचे, तसेच गृहकर्जाचे काय होते? याबाबत तुम्हांला काही कल्पना आहे का? जर याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर हा आलेख जरूर वाचा.

Read More

EV Car India: इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजायला भारतीय तयार

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्र भारतामध्ये अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र, अनेक आघाडीच्या कारनिर्मिती कंपन्या EV क्षेत्रात उतरल्या आहेत. प्रिमियम इव्ही गाड्या खरेदी करण्यास भारतीय नागरिक तयार असल्याचे डेलॉइट ग्लोबल ऑटो कम्झ्युमर सर्व्हे (GACS) 2023 मधून ही बाब समोर आली आहे.

Read More

Nominee : जाणून घ्या, बचत आणि मुदत ठेव खात्यासाठी कशी कराल नॉमिनीची नोंद? संयुक्त खाते असेल तर काय?

तुम्ही तुमचे बँक खाते उघडताना, कोणतीही मूदत ठेव ठेवताना अथवा कोणत्याही आर्थिक योजनेत गुंतवणूक करताना नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप नोंद केली नसेल तर तुम्ही ती पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नॉमिनीची नोंद कशी करायची जर संयुक्त खाते असेल तर नॉमिनी नोंद करताना काय करावे लागते याची माहिती जाणून घेऊ..

Read More

IPL 2023: अर्शदीप सिंगच्या बॉलिंगचा IPLला झटका; स्टम्प ब्रेक झाल्याने लाखोंचे नुकसान

IPL 2023: मुंबई विरुद्ध पंजाब या आयपीएल सामन्यात पंजाबच्या टीमचा खेळाडू अर्शदीप सिंग याने वेगवान यॉर्कर गोलंदाजी करून एकाच ओव्हरमध्ये दोनदा स्टम्पचे तुकडे केले. सध्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या सेटची किंमत सुमारे 40,000 ते 50,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 32 ते 41 लाख रुपये इतकी आहे.

Read More

5 Key Changes in PPF Account Rules : 'पीपीएफ' खात्याचे 5 महत्वाचे बदल, जे माहीत असायला हवेत

5 Key Changes in PPF Account Rules : आपल्या भविष्यकाळाचा विचार करून त्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात 'पीपीएफ'चा पर्याय सर्वांनाच माहित आहे. यात केंद्र सरकारने 2019 मध्ये काही बदल केले होते. पीपीएफ खाते काय असते आणि या खात्याविषयी काय नियम आहेत ते बघूया.

Read More

Economic Survey 2023 : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा मोठा वाटा

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) सादर झाले असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यात आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे म्हटले आहे. आधार कार्ड (Aadhar Card) बाबत आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

IPL 2023 Prize Money: 'IPL'चा सम्राट आज ठरणार, विजयी संघाला मिळणार 20 कोटींचे घसघशीत बक्षिस

IPL 2023 Prize Money: पावसामुळे एक दिवस पुढे ढकललेली इंडियन प्रिमीयर लिगची मेगा फायनल आज सोमवारी 29 मे 2023 रोजी चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. हा सामना गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून क्रिकेटप्रेमींची उत्कंठा वाढली आहे.

Read More

Budget 2023: बुधवारी संसदेत सादर होणार बजेट; संपूर्ण देशाचे लक्ष सरकारच्या घोषणांवर

बजेमधून सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न होणार की अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वासामान्य नागरिकांना करातून सुटका मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा शिल्लक राहत नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचे ठरण

Read More

NMC Budget 2023 : नागपूर शहरात डबल डेकर जलकुंभासाठी मनपा देणार 90 कोटी

NMC Budget 2023 : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी 3267.63 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चानंतर वर्ष 2023-24 करीता 3,336.84 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Read More