Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold Mortgage Loan: सोनं तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या का वाढतेय?

Demand for Gold Loan : सोनं तारण ठेवून कर्ज मिळवणे हे आता काही नवीन राहिलेलं नाही. विशेषत: कोरोनाच्या काळात ते अधिक जाणवलं. मात्र ग्राहकांचा पुन्हा एकदा त्याकडे कल दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या या बदलत्या कलामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत.

Read More

Home Loan : अ‍ॅलॉटमेंट लेटर म्हणजे काय? होम लोनसाठी ते किती गरजेचे आहे

बांधकाम व्यावसायिक किंवा गृहनिर्माण प्राधिकरण घराच्या पहिल्या खरेदीदाराला अ‍ॅलॉटमेंट लेटर (Allotment letter) देत असतात. ज्यामध्ये घर, प्लॉट किंवा फ्लॅट यांसारख्या कोणत्याही मालमत्तेचा संपूर्ण तपशील असतो. जसे की मालमत्तेचे क्षेत्रफळ, स्थान देय रकमेचा तपशील, तारीख बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीची माहिती इत्यादी तपशीलाचा समावेश असतो.

Read More

Digital Payment: TATA चे सुपर अ‍ॅप Tata Neu लॉन्च

टाट ग्रुपने Tata Neu या अ‍ॅपद्वारे युपीआय क्षेत्रात उडी घेतली असून टाटाची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अ‍ॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे.

Read More

106 वर्षानंतर मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' का केले? या उद्यानचा इतिहास व खासियत..पर्यटकांसाठी FREE तिकिट

Mughal Garden: देश-विदेशातील करोडो पर्यटक राष्ट्रपती भवनातील 'मुगल गार्डन'ला भेट देतात. आता मात्र पर्यटकांचे लोकप्रिय असणारे हे गार्डन मुघल नाही तर 'अमृत उद्यान' म्हणून यापुढे ओळखले जाणार आहे. पण या गार्डनचे नाव का बदलले यापासून ते त्याच्या वाद-विवाद होण्यापर्यंतची सर्व माहिती जाणून घेवुयात एका क्लिकवर....

Read More

Pathan Box-office Collection Day 6: पहा, पठाण चित्रपटाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटी कमविले?

Pathan Box-office Collection: पठाण चित्रपटाचा कालचा सहावा दिवस होता. सोमवारी म्हणजे सहाव्या दिवशीदेखील शाहरूख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीमध्ये कमवित असल्याचे दिसत आहे. शाहरूख खानसह प्रेक्षक दिपिका पदुकोन व जाॅन अब्राहिमलादेखील पसंद करीत असल्याचे दिसत आहेत. या तिन्ही कलाकारांचा पठाण चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले आहे.

Read More

Pathan Box Office Collection Day 3: जगभरात शाहरूख खानच्या 'पठाण'चा जलवा, तीन दिवसात कमविले 300 कोटी रूपये

Pathan Movie: शाहरूख खानच्या 'पठाण' चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच या चित्रपटाने बाॅलिवुडचे विविध रेकाॅर्ड तोडत जगभरातील बाॅक्स आॅफिसवर कब्जा केला आहे.

Read More

Story of Mukesh Kumar: एका सामन्यासाठी 500 रुपये घेणाऱ्या मुकेश कुमारचा IPL च्या 5.50 कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास

Story of Mukesh Kumar: काल झालेल्या आयपीएलच्या(IPL) मिनी ऑक्शनमध्ये प्रामुख्याने विदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला पण याच लिलावाने एका रिक्षाचालकाच्या मुलाला एका रात्रीत करोडपती बनवलं याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Read More

U19 Women T20 World Cup : विजेत्या संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

भारतीय महिला अंडर-19 संघाने रविवारी पहिल्या-वहिल्या अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या (U19 Women T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला. या विजयामुळे महिला संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

Read More

Cricket Tournament : आयपीएल नाही, क्रिकेटच्या ‘या’ टूर्नामेंटमध्ये मिळतात सर्वाधिक पैसे

भारतात क्रिकेट (Cricket in India) हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या टूर्नामेंट खेळवल्या जातात. आज आपण सर्वाधिक खर्च करण्यात येणाऱ्या क्रिकेटच्या टूर्नामेंट (Cricket Tournament) कोणत्या? ते पाहूया.

Read More

IRCTC Tour Package : उन्हाळ्यात काश्मीरला भेट द्या, आयआरसीटीसीने आणले खास पॅकेज

नंदनवन काश्मीरला (Kashmir) भेट देणे हे प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते. पण त्यासाठी बजेटमधील प्रवास कसा करावा? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुमच्यासाठी आयआरसीटीसीच्या स्पेशल टूर (IRCTC Tour Package) पॅकेजबद्दल सांगणार आहोत. जो तुमचे काश्मीर भेटीचे स्वप्न पूर्ण करेल.

Read More

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती तुम्हाला ठाऊक आहे? चला जाणून घेऊयात

Sachin Tendulkar: भारतीय चलनानुसार एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती याशिवाय ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघ आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा तो मालक आहे.

Read More