Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023: 'खाद्यतेल उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष'; तेलाच्या किंमती चढ्याच राहणार

बजेट 2023 मध्ये खाद्यतेल आयात आणि देशातंर्गत तेलबिया उत्पादनाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. कर, आयात शुल्क 'जैसे थे' ठेवले आहे. त्यामुळे खाद्यतेल निर्मिती क्षेत्रातील उद्योगांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खाद्यतेल आयात करणारा भारत एक मोठा देश आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात खाद्यतेलाच्या किंमती चढ्या राहण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023 Expectations: 'वंदे भारत' ट्रेनच्या संख्या वाढणार? महाराष्ट्रात 2 ट्रेनचे लोकार्पण करणार प्रधानमंत्री मोदी

2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे अनेक मागण्या आहेत. सामान्य अर्थसंकल्पासोबत रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्याही सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात.

Read More

Union Budget 2023: महिलांच्या सबलीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध -राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात महिलांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला गेला. गेल्या 8 वर्षात सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या आणि त्या यशस्वीरीत्या राबविल्या असेही राष्ट्रपती म्हणाल्या. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे त्यांनी कौतुक केले.

Read More

Sensex-Bankex Derivatives Contracts: 'बीएसई'वर बँकेक्स आणि सेन्सेक्स डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा सुरु

Sensex-Bankex Derivatives Contracts:शेअर मार्केटमधील वायदे करारांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (Bombay Stock Exchange) बँकेक्स आणि सेन्सेक्स डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा सुरु केले. यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना या कॉन्ट्रॅक्ट्समुळे एकाधिक अतिरिक्त गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत.

Read More

Think Tank Behind Budget 2023: भारताचे बजेट तयार करणारी 'टीम निर्मला सीतारामन' जाणून घ्या

Think Tank Behind Budget 2023: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रातील भाजप सरकारसाठी हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारत जी-20 देशाच्या समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे यंदाचे बजेट मांडताना सरकारला अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांना खूश करावे लागेल.

Read More

Share Market Rally: शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार मालामाल, मार्केट कॅप 10 लाख कोटींनी वाढली

Share Market Rally: शेअर मार्केटमधील तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 10.43 लाख कोटींची भर घातली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार 29 मार्च 2023 पासून पाच सत्रात सेन्सेक्समधील तेजीने गुंतवणूकदार सुखावला. 6 एप्रिल 2023 अखेर बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 1043216.79 कोटींने वाढले आहे.

Read More

Budget 2023: नव्या कर प्रणालीतून करदात्यांना सूट मिळाली तर जुनी कर प्रणाली रद्द होणार का?

2014 पासून करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत सरकारने कोणताही बदल केला नाही. तसेच कर वजावटीच्या मर्यादेतही बदल केला नाही. नव्या कर प्रणालीमध्ये बदल करून तिला अधिक आकर्षक करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची चर्चा सुरू आहे. जर तसे झाले तर जुन्या कर प्रणालीचे काय होईल, हा प्रश्न पुढे येतो. सर्वसामान्य नागरिकांना कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही, मंत्र्यांचे उत्तर

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांनी केंद्र सरकार आणि पीएफआरडीएला (PFRDA) पत्र पाठवून विनंत केली होती.

Read More

Bhavishyat Credit Card: उद्योगासाठी बँका युवकांना देणार क्रेडिट कार्ड, पश्चिम बंगाल सरकारची नवी योजना

Credit Card for Business: ‘भविष्यत' क्रेडीट कार्ड योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील युवकांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही या योजनेमागची कल्पना असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read More