Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mumbai University Scam: परीक्षा विभागाच्या नावे प्राध्यापकांना मेल, बँक खात्याचे तपशील घेऊन होतेय फसवणूक

ज्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या होत्या त्यांना बँकेचे तपशील मागणारा एक मेल आलाय. विद्यापीठाकडून हा मेल आल्याचे समजून प्राध्यापकांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती सदर मेलवर पाठवली आहे. यांनतर प्राध्यापकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Read More

KYC Update Fraud: केवायसी अपडेटच्या नावावर सायबर चोरांची लुटमार! अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करूच नका!

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

Read More

Financial Management : स्त्रियांनी ‘असे’ करावे आर्थिक व्यवस्थापन

महिलांना नेहमीच उत्तम व्यवस्थापक (Financial Planning) मानण्यात आले आहे. 10 रुपयांचे 1000 रुपये बनवण्याची कला फक्त महिलांमध्येच आढळते. घर असो किंवा व्यवसाय, प्रत्येक गोष्टीत महिला उत्तम व्यवस्थापक असल्याचे सिद्ध करतात.

Read More

MPL 2023: महाराष्ट्र प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या स्टार खेळाडूंची ऑक्शन किंमत

उद्यापासून महाराष्ट्रात MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने सुरु होणार आहेत. यंदा MPL मध्ये एकूण 6 संघ सामील झाले असून विजेत्या टीम 50 लाख रुपयांचे तर उप-विजेत्या टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया MPLमधील स्टार खेळाडूंचे ऑक्शन किती रुपयांत झाले ते...

Read More

MPL 2023: फक्त 59 रुपयांत पाहा MPL क्रिकेट सामन्यांचा थरार! Fancode अ‍ॅप डाऊनलोड करा

Fancode हे लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रिमिंग अ‍ॅप आहे. यावर तुम्हाला MPL स्पर्धेचे सामने घरबसल्या लाइव्ह पाहता येतील. महाराष्ट्र प्रिमियर लीगचा थरार राज्यात तब्बल 11 वर्षानंतर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Stadium) ही स्पर्धा होणार आहेत. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हांगरगेकर हे स्टार खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाले आहे

Read More

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काय मिळाले?

Budget 2023 Update: संसदेत काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील नागरिकांचे ज्याकडे लक्ष होते, शेवटी तो अर्थसंकल्प देशासमोर मांडण्यात आला आहे. देशातील विविध क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये महाराष्ट्राला काय मिळाले हे जाणून घेवुयात.

Read More

Business shut down: एमएसएमई नोंदणीकृत 6 हजारहून अधिक व्यवसाय, 2022 वर्षात बंद पडले

Business shut down: एकीकडे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देशवासी पाहात आहेत, मात्र दुसरीकडे लघु उद्योग बंद होत आहेत. शासनाने एमएसएमई मार्फत लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवत आहे. परंतु 2022 मध्ये 6 हजारहून अधिक उद्योग बंद पडले आहेत.

Read More

Union Budget 2023: उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे सरकार! राष्ट्रपतींनी केली मोदी सरकारची प्रशंसा

Union Budget 2023: उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांच्या अभिभाषणात म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ, कमाईसुद्धा वाढली

मालवाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने रेल्वेची कमाई वाढली आहे. रेल्वेने (Indian Railway) याबाबत काय माहिती दिली आहे? ते पाहूया.

Read More

Old Vs New Tax Regime : गृहकर्जाचा भार असेल तर कुठली कर प्रणाली चांगली?

Old Vs New Tax Regime : नव्या कर प्रणालीमुळे कर दायित्व कमी झाल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे. पण, नवीन प्रणालीत कर वजावटी खूपच कमी झाल्यात. अशावेळी गृहकर्ज नावावर असेल तर कुठली कर प्रणाली फायद्याची ठरेल ते पाहूया…

Read More

Share Market Opening : सपाट सुरुवातीनंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडी घसरण 

जागतिक बाजारातला मिश्र कल आणि रुपयांतली किरकोळ घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकांना निश्चित दिशा अजून मिळालेली नाही. फार्मा कंपन्या आणि बँकांमध्ये तेजी आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले शेअर आजही खालीच आहेत.

Read More