Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Food Business With zomato : जाणून घ्या, झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा? कसे करायचे रजिस्ट्रेशन?

अलीकडच्या काळात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्स झोमॅटोसह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इच्छुक आहेत. शहरी भागात तुम्ही देखील उत्कृष्ट खाद्य पदार्थाची झोमॅटोच्या सहाय्याने ऑनलाईन विक्री करू शकता. आज आपण झोमॅटो (Zomato) सोबत ऑनलाइन तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

AI Washing: एआय वॉशिंग म्हणजे काय? याचा ग्राहकांवर कसा परिणाम होऊ शकतो?

कंपन्यांकडून स्वतःला प्रगत दाखविण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर करत असल्याचा दावा केला जातो. या मार्केटिंगद्वारे स्वतःचे उत्पादन हे सर्वोत्तम असल्याचे दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते.

Read More

Multibagger Stocks: केएमईडब्ल्यू कंपनीने 1 वर्षात गुंतवणुकदारांना दिला, 500 टक्के परतावा

Multibagger Stocks: नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेडचा समावेश शेअर बाजारात गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांहून अधिक परतावा देणार्‍या समभागांच्या यादीत आहे.

Read More

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Read More

Attendance Allowance Scheme: मुलींना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देणारी राज्य सरकारची उपस्थिती भत्ता योजना

Attendance Allowance Scheme:मुलींची प्राथमिक शाळेतील हजेरी वाढवून त्याचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य शासन मुलींना ‘उपस्थित भत्ता योजना’ राबविते.या योजने नुसार इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील दारियरेषेखालील सर्व मुली येतात. मात्र त्यांची शाळेतील उपस्थिती 17 % असणे अनिवार्य आहे.

Read More

No ITR: तुमच्याकडे ITR नाही? तरीही तुम्हाला मिळू शकते कर्ज

करपात्र उत्पन्न नसलेल्या पगार नसलेल्या व्यक्तींना कर्जासाठी अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा किंवा आयटीआर सारखी कागदपत्रे सादर करणे आव्हानात्मक वाटू शकते. आयटीआर (ITR – Income Tax Return) सबमिट न करता कर्ज कसे मिळवायचे ते जाणून घेऊया.

Read More

Sensex Fall: शेअर बाजाराच प्रचंड घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

Sensex Fall: शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे.आशियातील प्रमुख शेअर निर्देशांकात घसरण झाली आहे.

Read More

SBI Report: मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी

SBI Report मधून राज्यामधील उत्पन्न वितरणाबाबत योजनांच्या परिणामांच्या अनुषंगाने महत्वाची माहिती पुढे आली आहे. मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read More

Honor 90 5G: पहिल्या सेल ऑफरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, विक्री आजपासून सुरू, पाहा डिटेल्स

तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला 5G फोन घ्यायच्या विचारात असल्यास Honor 90 5G घेऊ शकता. कारण, या फोनची क्वालिटी आणि अनोखी डिझाईन फोनचे आकर्षण ठरले आहे. तसेच, यावर कंपनीने 8,000 रुपयांपर्यत डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

जागतिक पर्यावरण दिन : पैसे आणि पर्यावरण बचतीचे अनमोल मार्ग

World Environment Day 2022 : रविवार दि. 5 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या पर्यावरण दिनानिमित्त आपण असे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेणार आहेत; ज्याने तुमचे पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही कमी होईल.

Read More

Car loan budget : कार लोन बजेट कसे ठरवावे हे घ्या जाणून

आपल्या दारासमोर एखादी कार असावी अशी कित्येकांची इच्छा असते. पण कार घ्यावी की नाही, घेतल्यास तिचे बजेट कसे ठरवावे, असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यासाठी पुढील मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे

Read More