Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PMMY: लघु व सुक्ष्म उदयोगासाठी एक मोठी योजना, शासन देणार 10 लाख रूपये

Pradhan Mantri Mudra Yojana: शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच काही ना काही योजना राबवित असतात. अशीच एक योजना आहे, जी लहान उदयोगांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राबविण्यात येत आहे. या योजनेचे नाव आहे, 'प्रधानमंत्री मुद्रा योजना.' या योजनेबाबत अधिक जाणून घेवुयात.

Read More

TATA-Bisleri Deal : कोण आहे जयंती चौहान; 7 हजार कोटींची बिसलेरी कंपनी चालवण्यासाठी दिला नकार!

TATA-Bisleri Deal : जयंती चौहान ही बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी (Ramesh Chauhan Daughter) आहे. रमेश चौहान यांचे वय झाल्यामुळे ते व्यवसायात लक्ष देऊ शकत नाहीत; तर त्यांच्या मुलीला वडिलांच्या व्यवसायात इंटरेस्ट नसल्याचे रमेश चौहान यांचे म्हणणे आहे.

Read More

Organic Farming : कृषी भूषण शोभा गायधने यांनी सेंद्रिय शेतीतून साधली आर्थिक समृद्धी, वर्षाला लाखोंचा नफा

Organic Farming: वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथे राहणाऱ्या शेतकरी शोभा गायधने यांनी सेंद्रिय पध्दतीने शेती करुन समाजापूढे एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कठोर परिश्रमाने सेंद्रिय पद्धतीने हळदीचे पीक घेणाऱ्या शोभा गायधने आज लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. शोभा यांनी अथक परिश्रमातून साधलेल्या यशामुळेच त्यांना राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Read More

WhatsApp Flows : व्हॉट्सॲप चॅटद्वारे व्यवसाय करण्यास होणार मदत; मेटाने लॉन्च केले नवीन फीचर

मेटाने खास व्यावयासिकांसाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सॲप फ्लो हे एक प्रकारे ई कॉमर्स संकेतस्थळाप्रमाणे काम करेल. यामाध्यमातून युजरला आपल्या व्यवसायाशी निगडीत काही कामे पूर्ण करता येणार आहेत. जसे की तुमचे किराणा दुकान असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून लिस्ट चॅटच्या माध्यमातून प्राप्त करू शकता, आणि त्या वस्तूचे डिलिव्हरी स्टेटसचीही माहिती देऊ शकणार आहात.

Read More

ईडी कडून बीबीसी विरोधात FEMA अंतर्गत गुन्हा दाखल, फेमा कायदा नेमका काय आहे?

ED - फेब्रुवारी महिन्यांमध्ये आयकर विभागाकडून (Income Tax Department) बीबीसीच्या (BBC) मुंबई व दिल्ली कार्यालयात छापे टाकण्यात आले. यावेळी आयकर विभागाला बीबीसीच्या व्यवयासायमध्ये आणि उत्पन्नामंमध्ये तफावत आढळून आलेली. तसेच किंमत हस्तांतरणाच्या (Pricing Documentation) च्या नियमांचंही उल्लंघन केल्याचं दिसून आलं. यानंतर आता ईडीने फेमा कायद्या (FEMA Act) अंतर्गत बीबीसीवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More

भेट वस्तुंवरही टॅक्स भरावा लागतो? मग हा टॅक्स कोड क्रॅक करण्यासाठी नेमकं काय करायचं?

Tax on Gift : सणसमारंभ म्हटलं की भेटवस्तू आली. पण ही भेटवस्तू काय द्यावी यावर सुद्धा आता भरपूर विचार करावा लागतो. कारण इन्कम टॅक्स कायद्यानुसार भेटवस्तूवरही टॅक्स लागतो.

Read More

Tata Projects Freshers Hiring: जगावर मंदीचं सावट असताना टाटामध्ये 400 जागांवर होणार भरती

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.

Read More

Mahindra Tractor: महिंद्रा OJA ब्रँड अंतर्गत ट्रॅक्टर लॉन्च करणार; कंपनीचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे लक्ष

Mahindra New OJA Tractor: कंपनी OJA ब्रँड अंतर्गत हे नवीन 40 ट्रॅक्टर मॉडेल्सचे ट्रॅक्टर्स लॉन्च केले आहे. हे ट्रॅक्टर वजनाने अतिशय हलके असणार आहे. महिंद्रा OJA ट्रॅक्टर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांवर लक्ष केंद्रित करेल.

Read More

एअरलाइन्स भाड्याने देणार कपडे! 'या' देशात फिरायला जाताना लगेजचं टेन्शन विसरा

जपान एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ही विमान कंपनी प्रवाशांना भाड्याने कपडे पुरवणार आहे. प्रवास सुरू करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळावरुन भाड्याने जास्तीत जास्त दोन आठवड्यांसाठी आठ ड्रेस प्रवाशांना बुक करता येतील. त्यामुळे कपड्यांच्या जड बॅग्ज बाळगण्याची गरज नाही.

Read More

Car Loan Interest: ड्रीम कार खरेदी करायची; मग वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर जाणून घ्या

Car Loan Interest: तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल, तर सध्या बँका वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या वाहन कर्जावर बँका किती व्याजदर आकारतात तसेच हे कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते, जाणून घेऊयात.

Read More

Salary of security guards: महाराष्ट्रातील गृह सोसायटी मधील सुरक्षा रक्षक किती पैसे कमवतात? त्यांची इतर ठिकाणांशी तुलना

या लेखामध्ये आम्ही महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायटी, मॉल्स आणि ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या पगाराची माहिती देतो. तसेच या लेखात त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या नैसर्गिकतेनुसार पगारातील फरकाचे कारणे स्पष्ट केलेले आहेत.

Read More