Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या कर्ज डिटेल्स मागण्याविषयी RBI ने मांडली भूमिका
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Federal Bank Quarterly Results: फेडरल बँकेने, स्टॉक एक्स्चेंजला नुकत्याच पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांचे एकूण उत्पन्न देखील वाढून 4 हजार 967 कोटी रुपये झाले आहे. तिमाहिच्या निकालात आणखी कोणत्या गोष्टी नमूद आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.
Federal Bank Q3 Results, Profit, NII jump to record highs: डिसेंबर 2022 ला संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा 54 टक्क्यांनी वाढून 804 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत बँकेने 522 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. फेडरल बँकेने सोमवारी, 16 जानेवारी रोजी स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या संप्रेषणात म्हटले आहे की पुनरावलोकनाधीन कालावधीत त्यांचे एकूण उत्पन्न देखील वाढून 4 हजार 967 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 3 हजार 927 कोटी रुपये होते.
फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO: Chief Electoral Officer) श्याम श्रीनिवासन यांनी पत्रकारांना सांगितले की, बँकेने आपल्या इतर बँकांप्रमाणे ठेवींसाठी (Stocks) संघर्ष केला नाही आणि तरीही 15 टक्के वाढ नोंदवली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (NII: Non-institutional bidders) समीक्षाधीन तिमाहीत 27.14 टक्क्यांनी वाढून 1 हजार 957 कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत हा आकडा 1 हजार 539 कोटी रुपये होता.
मालमत्तेच्या गुणवत्तेच्या आघाडीवर, 31 डिसेंबर रोजी बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (NPAs: Non Performing Assets) 2.43 टक्क्यांवर घसरली. त्याचवेळी, निव्वळ एनपीए देखील 0.73 टक्क्यांवर आला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1.24 टक्के होता. बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल ते डिसेंबर) 60 नवीन शाखा जोडल्या असून त्यांचे एकूण नेटवर्क 1 हजार 333 वर नेले आहे.
श्रीनिवासन म्हणाले की, बँकेची शेवटच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) 20 अतिरिक्त शाखा जोडण्याची योजना आहे. त्याच्या उपकंपनी फेडबँक फायनॅशिअल सर्व्हिसेस लिमिडेटच्या (Fed Fina: Fed bank Financial Services Limited) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या (IPO: Initial Public Offer) योजनांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, श्रीनिवासन म्हणाले की सध्या त्याची यादी करण्याची कोणतीही योजना नाही. ते पुढे म्हणाले की सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI: Securities and Exchange Board of India) कडे सादर केलेली आयपीओ (IPO) कागदपत्रे पुढील चार-पाच महिन्यांसाठी वैध आहेत. सध्या नवीन भांडवल उभारण्याची कोणतीही योजना नाही.
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Bank Account: जर तुमची एकपेक्षा जास्त बँक खाती आहेत आणि तुम्ही ती बंद करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी काही नियम असतात ज्याचे पालन न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. तर जाणून घ्या काय आहेत नियम?
देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.