Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Lay-off in Xiaomi: चीनमध्ये कोविड पॉलिसीचा असाही फटका; शाओमीमध्ये 15 टक्के कर्मचारी कपात!

Lay-off in Xiaomi: शाओमी ही चीनमधील स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचा स्मार्टफोन मार्केटमध्ये 60 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचे भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये बरेच ग्राहक आहेत.

Read More

STAGE OTT Platform, देशभरातील स्थानिक बोली भाषांसाठी भारतातला पहिला OTT प्लॅटफॉर्म!

सध्या हरियाणा आणि राजस्थानमधील 2,000 हून अधिक स्थानिक कलाकार आणि निर्मात्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये मनोरंजनपर कार्यक्रम निर्मितीसाठी आणि मार्केट मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.

Read More

Cyber Crime Safety Tips: गुंतवणूक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा; पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करताना अशी काळजी घ्या

Cyber Crime Safety Tips: जर तुम्ही पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य होऊ शकता. नुकतीच पोस्टाने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर सायबर गुन्हेगार लक्ष्य ठेवून आहेत. अशा गुन्हेगारांकडून बचाव कसा करायचा हे जाणून घ्या.

Read More

Govt Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून खतांसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

या योजनेत आता आणखी 15 प्रकारच्या फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या योजनेतून आता लाभार्थी फळ बागायतदारांना ठिबक सिंचनाऐवजी बागेसाठी आवश्यक खतांसाठी 100 अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.

Read More

Disaster Response Fund : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास किती मिळते मदत? जाणून घ्या सुधारीत दर

केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) वितरीत केला जातो. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष आणि दर ठरवून दिलेले आहेत. राज्य सरकारकडून या निकषांप्रमाणेच आपत्ती काळात नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येते. केंद्राने 2022 मध्ये SDRF च्या निकषामध्ये आणि दरामध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर राज्यशासनाने देखील तो बदल स्वीकारत नव्या नियमांनुसार नुकसान भरपाई देण्याच

Read More

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी 90 मिनिटांच्या भाषणात केला 'या' शब्दांचा सर्वाधिक उल्लेख

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या संसदेतील 90 मिनिटांच्या भाषणात अनेक शब्द वारंवार वापरले आहेत, ते नेमके कोणते? जाणून घ्या.

Read More

Free Blood Test: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! BMC दवाखान्यांमध्ये होणार मोफत रक्त तपासणी!

मुंबई महानगरपालिकेने ‘आपली चिकित्सा’ या नावाने एक मोहीम सुरु केली आहे. याद्वारे BMC संचालित रुग्णालायात रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या वेगवगेळ्या रक्त तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. यात एचआयव्ही,हिवताप, रक्तदाब, डेंग्यू, मलेरिया व अन्य 147 टेस्ट निशुल्क केल्या जाणार आहेत.

Read More

Investing In Liquid MF: लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी 'हे' मुद्दे लक्षात घ्या

Investing In Liquid MF: लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.यात निवड करण्यापूर्वी लिक्विड म्युच्युअल फंड श्रेणीतील सर्वोत्तम योजना आणि नेट असेट व्हॅल्यू तसेच म्युच्युअल फंड कंपनीची एकूण कामगिरी, फंड मॅनेजरचा अनुभव आणि स्ट्रॅटेजी यांचाही विचार होणे आवश्यक आहे.

Read More

Mutual Funds: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 38 टक्क्यांनी घटली, यामागील कारणे काय आहेत?

Mutual Funds: सध्या पैसे गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे. क्रिप्टो आणि थेट शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे, मग म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी होण्याचे कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

SIP Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने केला 1600 कोटींचा टप्पा पार, तुम्ही SIP सुरु केली की नाही?

Systematic Investment Plan म्हणून ओळखली जाणारी ही गुंतवणूक योजना पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक लोकप्रिय योजना बनली आहे. दरमहा ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवणूक करून बचतीची शिस्त या निमित्ताने युवा वर्गाला लागताना दिसते आहे.

Read More

Indian Economy: डिजिटल इंडिया आणि कौशल्य विकास कार्यक्रमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman: गेल्या काही वर्षात भारतात झपाट्याने काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. भारत सरकार अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे. नागरीकांना राहण्यासाठी पक्की घरे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वीज आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरे गावांना जोडली जावीत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.

Read More

Ram Navami 2023: डिसेंबर अखेर पूर्ण होणार श्रीराम मंदिर, जाणून घ्या किती येणार खर्च!

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील मंदिर बांधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. संघर्षाची किनार असलेल्या या मंदिराची उभारणी भव्य-दिव्य झाली पाहिजे असा सामान्य भक्तांची इच्छा होती. यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे देशभरातून देणगी देखील जमा केली गेली होती.

Read More