Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Commercial Gas Cylinder Price Hike: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

1 जून 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 83.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. देशात घाऊक आणि किरकोळ महागाई दरात कपात होत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जागतिक स्तरावर देखील गॅसच्या किमती कमी झाल्याचे चित्र होते. परंतु पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

FDI Rules: विमा क्षेत्रात आता 100% परकीय गुंतवणुकीला केंद्राची मंजुरी; एलआयसीसाठी मात्र वेगळे नियम, पाहा काय बदलले

FDI Rules: केंद्र सरकारने विमा कंपन्यांमध्ये 100% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) परवानगी दिली आहे. 'ऑटोमॅटिक रूट'द्वारे ही गुंतवणूक करता येईल, मात्र एलआयसीसाठी गुंतवणुकीची मर्यादा 20% पर्यंतच मर्यादित ठेवली आहे.

Read More

Paytm’s lending business risen: 2022 वर्षात पेटीएम क्रेडिटचा व्यवसाय 150 टक्क्यांनी वाढला

Growth in Paytm Loan Disbursement Business: पेटीएमच्या 2022 वर्षाच्या महसुलात कर्ज वितरणाचा महत्त्वाचा वाटा आहे, एकूण वाढ 334 टक्क्यांची असून, कर्ज वितरणाचा यात 150 टक्के वाटा आहे. या बातमीचा तपशील पुढे वाचा.

Read More

‘My Money is Mine’ : ‘माझा पैसा फक्त माझाच आहे’ असं ‘या’ देशातले श्रीमंत का म्हणतायत?

‘My Money is Mine’ : आपल्याकडे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारखे लोक अटक टाळण्यासाठी देश सोडून गेले आहेत. आपल्याच एका शेजारी देशात सध्या अशीच परिस्थिती आहे. अनेक श्रीमंत लोक देश सोडून दुसरीकडे स्थायिक होतायत. पण, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे नेमकं चाललंय काय ते समजून घेऊया.

Read More

'Tata Altroz XM, XM-S' भारतीय बाजारपेठेत लॉन्च; दमदार फीचर्ससोबत किंमत देखील जाणून घ्या

Tata Altroz XM, XM-S Launched in India: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत टाटा अल्ट्रोज मॉडेलचा विस्तार केला आहे. या मॉडेल अंतर्गत कंपनीने दोन नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Tata Altroz XM आणि XM (S) चा समावेश करण्यात आला आहे. या कारमध्ये कोणते आधुनिक फीचर्स कंपनीने दिले आहेत, तसेच त्यासाठी किती किंमत निश्चित केली आहे, जाणून घेऊयात.

Read More

Health Insurance: वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग जाणून घ्या

Medical Expenses: वैद्यकीय खर्च काय असतो? हे आपण सगळ्यांनीच कोरोना काळात चांगलच अनुभवलं. नागरिकांनी जमा केलेली आयुष्यभराची जमापुंजी काही तासातच निघुन गेली. अशाचप्रकारचा कमी-जास्त प्रमाणातील वैद्यकीय खर्च तुम्ही आजही कधी कधी अनुभवत असालच. तेव्हा वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Read More

मध्यवर्ती बँक म्हणजे काय? जगातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बँका कोणत्या आहेत?

प्रत्येक देशाची एक केंद्रीय संस्था (Central Organisation) असते. ही संस्था देशाच्या आर्थिक धोरणांवर देखरेख ठेवण्यासोबतच आर्थिक व्यवस्था (Financial Management) स्थिर ठेवण्याची जबाबदार पार पाडत असते. या संस्थेला मध्यवर्ती बॅंक (Central Bank) म्हणतात.

Read More

BHAGWA Pomegranate : भगवा डाळिंबांची अमेरिकेला निर्यात; भविष्यात मिळणार अधिक दर

कृषी माल निर्यात धोरण राबवण्याऱ्या अपेडा (APEDA) कडून नुकतेच अमेरिकेला भारतामधून ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात करण्यात आली आहे. ही खेप चाचणी म्हणून पाठवण्यात आली आहे. भारताच्या एकूण डाळींब उत्पादनापैकी 50% उत्पादन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून घेतले जाते. भारतात डाळिंबाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्र जवळपास 275500 हेक्टर इतके आहे.

Read More

Stock Market Opening: शेअर मार्केट उघडल्यावर सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला!

Stock Market Opening Bell Today: आठवड्याच्या शेवटी आज, शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडल्यावर कोणत्या घडामोडी घडल्या, कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले आणि त्याचे विश्लेषण या बातमीतून समजून घ्या.

Read More

Common Occupation of NRIs: महाराष्ट्रातील एनआरआयचे सामान्य व्यवसाय कोणते? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

या लेखात आम्ही महाराष्ट्रातील एनआरआयच्या सामान्य व्यवसायांवर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये तंत्रज्ञान, वैद्यकीय, व्यापार, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रांचा समावेश आहे. या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या एनआरआयचे योगदान आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी महत्वाचे आहे.

Read More

Cricket World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना मोटेरा स्टेडियममध्ये रंगणार; अहमदाबाद फ्लाइट बुकिंग 300 टक्क्यांनी महागली

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील फॅन्ससाठी पर्वणीच. ICC Cricket World Cup 2023 ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, तीन महिने आधीपासूनच अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सचे दर 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. हॉटेल बुकिंगही वाढली आहे. मोटेरा स्टेडियममध्ये 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना रंगणार आहे.

Read More

Side income through AI: 10 लोकप्रिय ट्रान्सलेशन एआय टूल्स, ज्याद्वारे फ्रिलान्सर्सची होते 20 हजारांपर्यंत कमाई

Side income through AI: सध्या भाषांतर करण्यासाठी 10 एआय टूल्स भाषांतरकार फ्रिलान्सर्समध्ये प्रसिद्ध आहेत. या टूल्सचा वापर करून 20 हजारांपर्यंत कमाई केली जात आहे. कोणेत आहेत हे एआय टूल्स आणि कमाई कशी होते ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More