Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022: जिओ मार्टची बंपर सेल ऑफर; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022 : खरेदीदार नेहमीच अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

Read More

Aadhaar Mitra: UIDAI ने लॉंच केला AI आधारित चॅटबॉट आधार मित्र, मिळणार 'या' सुविधा

Aadhaar Mitra chatbot: आधार कार्ड जारी करणारी नोडल एजन्सी असलेली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून , AI/ML (Artificial Intelligence and Machine Learning) आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' UIDAI ने लॉन्च केला आहे.

Read More

Share Market : शेअर मार्केटमध्ये पाईप्स (Pipes) शेअरची चलती, गुंतवणुकदारांना केलंय मालामाल!

भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स गुंतवणुकदारांना खूप चांगला रिटर्न मिळवून देतात. आज आपण रिअल इस्टेट अ‍ॅन्सिलरीमध्ये(Real Estate Ancillary) चांगला नफा मिळवून देणाऱ्या पाईप्सच्या शेअरविषयी पाहूया.

Read More

Mutual Fund: तुमची SIP कोण मॅनेज करतंय? काही माहिती आहे का? वाचा सविस्तर

आजकाल सगळीकडे म्युच्युअल फंड्सचा बोलबाला आहे. जो-तो मुच्युअल फंडमधील SIP मध्ये गुंतवणूक करतोय. पण, आपल्या सगळ्यांचा पैसा कोण मॅनेज करतोय? कसा काय एवढा रिटर्न मिळतो? याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर समजून घेऊया.

Read More

Behavioral Ads: लोकांच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास फेसबुक, इन्स्टाग्रामवर बंदी; 'या' देशाने घेतला कठोर निर्णय

फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर युझर्सच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास नॉर्वे देशाने बंदी घातली आहे. जर मेटाने या नियमाचे उल्लंघन केले तर प्रतिदिन लाखोंचा दंडही आकरण्यात येईल. लोकांच्या माहितीचा गैरवापर होत असल्याचे नॉर्वे सरकारचे म्हणणे आहे.

Read More

Gold Loan Interest Rate: गोल्ड लोन घेताय, या बँकांचे व्याजदर जाणून घ्या

Gold Loan Interest Rate: मागील काही वर्षात गोल्ड लोनची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. यामुळे गोल्ड लोनमधून मिळणारी रक्कम देखील वाढली.

Read More

Children’s Day 2022 : Empowered Kids through Financial Literacy: 'या’ सवयी मुलांना बनवतील आर्थिकदृष्ट्या सक्षम

Children’s Day 2022 : Empowered Kids through Financial Literacy : मुलांना पैशांचे महत्व कसे सांगावे याबाबत बरेच पालक अनेकदा गोंधळलेले असतात. बालदिन 2022 च्या निमित्ताने, आपल्या मुलांना पैशाच्या चांगल्या सवयी लावून आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालकांसाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.

Read More

Trident Group IT Raids: ट्रायडंट ग्रूपवर इन्कम टॅक्स विभागाच्या देशभर धाडी; कंपनीचे शेअर्स कोसळले

ट्रायडंट ग्रूपच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. टेक्सटाइल, पेपर, स्टेशनरी, केमिकल, पावर अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रायडंट ग्रूपचा व्यवसाय विस्तार आहे. या कंपनीचे मालक पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत.

Read More

Budget 2023 TDS on EPF Withdrawal: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'पीएफ' काढताना आता कमी TDS द्यावा लागणार

TDS on EPF Withdrawal:नोकरदार वर्गासाठी यंदाच्या बजेटमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढल्यास त्यावरील टीडीएस कमी द्यावा लागणार आहे. पाच वर्षपूर्ण होण्यापूर्वी ईपीएफ काढल्यास त्यावर टीडीएस कापला जातो.

Read More

Nasscom Report: भारतातील 18 टक्के स्टार्टअपमध्ये, किमान एक महिला आहे फाऊंडप

Nasscom Report: नॅसकॉमचा हा अहवाल भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महिलांच्या वाढत्या उपस्थितीचे प्रतिबिंब आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की 2019 ते 2022 मधील सर्व निधी सौद्यांपैकी 17 टक्के भारतातील महिलांच्या नेतृत्त्वाखालील स्टार्टअप्सनी उभारले होते.

Read More

NRIs Investment: NRI महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत? वाचा

अनिवासी भारतीयांद्वारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. याद्वारे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.

Read More

भारतातील या शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांची सर्वाधिक मागणी; महाराष्ट्रातील या शहराचा समावेश

Affordable Housing: देशात परवडणारी घरे सर्वाधिक कोणत्या शहरात उपलब्ध आहेत. असा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील या शहराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Read More