Smart U Startup: शेतकरी होणार स्मार्ट! शेतकऱ्याच्या मुलाने विकसित केले दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणारे अॅप
Smart U Krushi Khata Aap: कृषीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा लाभ नक्कीच शेतकऱ्यांना होतो, हे परत एकदा सिध्द झाले आहे. मूळचा विदर्भातील असलेल्या सचिन फरफड पाटील या युवकाने 'स्मार्ट यू' नावाचे कृषी ॲप लाँच करुन, शेतकऱ्यांसाठी एक नवे स्टार्टअप सुरु केले आहे.
Read More