NRI Owners Rules : तुमचा घरमालक एनआरआय असल्यास, TDC संबंधित काय नियम आहेत जाणून घ्या
Your Landlord Is An NRI : तुम्हाला माहिती आहे का, भारतात (Non Resident Indian) NRI करीता काही वेगळे नियम आहेत. जर तुम्ही NRI कडून निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता भाड्याने घेतली असेल, तर त्याच्या भाड्याच्या पैश्यांवर TDS (Tax Deducted at Source) नियम लागू होईल. आणि तुम्हाला दर महिन्याला भाड्याच्या रकमेवर टीडीएस कापावा लागेल. हा कर तुम्हाला आयकर विभागाकडे जमा करावा लगेल.
Read More