AI टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम, एका महिन्यात अमेरिकेतील हजारो कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
Side Effect Of AI Technology : एकिकडे जगभऱ्यातील अनेक तज्ञ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या (AI Technology) संभाव्य धोक्यांवर चर्चा करीत असतांना, दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. म्हणजेच जगभरातील मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वाढत्या वापराचा नकारात्मक परिणाम आता नागरिकांच्या नोकऱ्यांवर दिसू लागला आहे.
Read More