Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

FTX's Sam Bankman-Fried apologizes: 'किंग ऑफ क्रिप्टो' बँकमन फ्रेडने मागितली गुंतवणूकदारांची माफी, म्हणाला...

FTX's Sam Bankman-Fried apologizes : क्रिप्टोकरन्सी मार्केटला जबरदस्त हादरे देणाऱ्या FTX घोटाळ्याने जगभरातील लाखो गुंतवणूकदार पोळून निघाले आहेत.FTX क्रिप्टो एक्सचेंज कोसळण्यास कारणीभूत ठरलेला या एक्सचेंजचा प्रमुख सॅम बँकमन फ्रेड याने FTX च्या गुंतवणूकदारांची माफी मागितली.

Read More

Duplicate Train Ticket: ट्रेनचे तिकीट हरवले तर रेल्वे देते डुप्लिकेट तिकीट, काय आहे नियम

Duplicate Train Ticket: तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर रेल्वे प्रवाशाला डुप्लिकेट तिकीट देते. डुप्लिकेट तिकिटे बनवण्याचे नियम आणि शुल्क वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळे आहेत.

Read More

Compensation to Farmer's for Power Lines: शेतातून विजेचे टॉवर गेल्यास किती मोबदला मिळतो?

Compensation to farmers for Power Lines : शेतकऱ्यांच्या जमिनीवर हाय टेंशन वायर आणि ट्रान्सफॉर्मर (High tension wires and transformers) बसवल्याच्या बदल्यात राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देतात, ती किती रुपये देतात? वीज कंपनी शेतकऱ्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम नुकसानभरपाई म्हणून देत आहे, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाचा.

Read More

Zero Covid Policy: चीनमधील झिरो कोविड पॉलिसीचा उद्योगधंद्यांना फटका!

Zero Covid Policy: झिरो-कोविड पॉलिसी अंतर्गत चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या भागात टाळेबंदी लागू करून लोकांवर कडक निर्बंध लादली जात आहेत. याचा फटका काही भागातील उद्योगधंद्यांना बसत आहे.

Read More

Chatbot 'Aadhaar Mitra' launched: UIDAI चा नवीन चॅटबॉट 'आधार मित्र' लाँच, जाणून घ्या सविस्तर

Chatbot 'Aadhaar Mitra' launched: तुमच्या आधार कार्डबाबत तुम्हाला काही तक्रार असल्यास, आता तुम्हाला त्याचे उत्तर लगेच मिळेल. आधार युजर्सच्या समस्यांवर मात करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक नवीन चॅटबॉट 'आधार मित्र' लॉन्च केला आहे. या नवीन चॅटबॉट विषयी सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

Vistara - Air India Merger: ‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये विलिनीकरण होणार

Vistara - Air India Merger: सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines.)आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात केले जाणार आहे. 2024 पर्यंत ही विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read More

Adani Realty : धारावीकरांचे गृहस्वप्न प्रत्यक्षात येणार, अदानी रियल्टी धारावीचा चेहरामोहरा बदलणार

Adani Realty : मुंबई शहरात अगदी मोक्याच्या जागी वसलेल्या धारावी या आशियातील दुसऱ्या मोठ्या झोपडपट्टीचा रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नुकताच या प्रोजेक्टच्या निविदा उघडण्यात आल्या. उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी रियल्टी या कंपनीने धारावी पुनर्विकासाचे कंत्राट 5069 कोटींची बोली लावून जिंकले. धारावी विकासाचे कंत्राट हे अदानी रियल्टीसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

Read More

Aadhaar Enabled Payment System: ‘आधार’ वापरुन पेमेंट करण्याची पद्धत होतोय लोकप्रिय, ऑक्टोबरमध्ये विक्रमी व्यवहार

Aadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.

Read More

APMC Market Vashi: मार्केटमध्ये भाज्या स्वस्त; पण ग्राहक आणि शेतकरी वाऱ्यावर अन् व्यापाऱ्यांची चंगळ!

APMC Market Vegetable Price: नवी मुंबईमधील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यावर व्यापाऱ्यांकडून भाज्यांचे दर कमी केले जातात. पण प्रत्यक्ष ग्राहक किंवा शेतकऱ्याला याचा फायदा होताना मात्र दिसत नाही.

Read More

Dr. Vikas Divykirti यांची कमाल, काही तासातच Youtube Monetization Criteria केला पूर्ण!

डॉ. विकास दिव्यकीर्ती अलीकडे नेहमीच चर्चेत राहू लागलेत. आता त्यांनी सुरू केलेल्या चॅनेलला मिळालेला प्रतिसाद बघून त्यांची लोकप्रियता लक्षात येते.

Read More