Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fiscal Deficit: वित्तीय तूट म्हणजे काय? वित्तीय तूट संतुलित कशी केली जाते?

सरकारचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यातील तफावतीला वित्तीय तूट म्हणतात. हे सरकारला आवश्यक असलेल्या एकूण कर्जाचे द्योतक आहे. सरकारच्या एकूण महसुलाची गणना केली असता त्यात कर्जाचा समावेश नाही. 

Read More

India's GDP to grow at 6.9% in FY23: पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार, वर्ल्ड बँकेचा विश्वास

India's GDP to grow at 6.9% in FY23: भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) दर 2023 आर्थिक वर्षात 6.9% असेल, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तवले आहे. याआधी विकास दर 6.5% राहील, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तवले होते, मात्र, आता त्यात वाढ करून भारत विकासाच्या मार्गावर असल्याचे मान्य केले आहे. भारत 2023 वर्षात सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असेही म्हटले आहे.

Read More

UPI Payment : ग्रामीण तसंच निम शहरी भागात युपीआय पेमेंट्समध्ये 650%ची भरघोस वाढ  

भारतात ऑनलाईन पेमेंट्सच्या प्रमाणात वाढ होतेय. पण, ही वाढ आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण आणि निम शहरी भागातही दिसून येतेय. एका सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत 2022च्या पहिल्या दहा महिन्यात ग्रामीण भागात युपीआय पेमेंट्सचं प्रमाण तब्बल 650% वाढलं आहे.

Read More

Forbes Asia Heroes of Philanthropy : Gautam Adani आशियातल्या सर्वात मोठ्या देणगीदारांच्या यादीत 

फोर्ब्स आशिया तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आशियातील सर्वोत्तम देणगीदारांच्य यादीत अदानी उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यासह तीन भारतीयांनी स्थान मिळवलं आहे. 6 डिसेंबरला ही यादी प्रसिद्ध झाली.

Read More

MSME Industry: सूक्ष्म आणि मध्यम गटातील उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उचलले पाऊल

MSME Industry: देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुमारे 11 कोटी रोजगार पुरवतात. तर सकल राष्ट्रीय उत्पादनात MSME क्षेत्राचा 30% वाटा असून निर्यातीतील उत्पन्नात या क्षेत्राचा 50% वाटा आहे

Read More

PayPal Spotify Premium Free मिळवण्यासाठी असे साईन अप करा!

PayPal Spotify 3 months premium free: नुकतेच PayPalने एक प्रमोशन लॉन्च केले आहे. ज्यात PayPal आणि Spotify यांच्या सहकार्याने PayPal कडून मिळणार तुम्हाला 3 महिने Spotify मोफत वापरता येणार आहे.

Read More

November Job Data : भारतात कुठे आहेत नोकरीच्या संधी? 

सणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?

Read More

ESIC इटिएफद्वारे स्टॉक मार्केटमध्ये सरप्लस फंडची गुंतवणूक करणार

गुंतवणुकीत वैविध्य आणण्याची गरज तसेच विविध कर्ज साधनांमधील गुंतवणुकीवरील तुलनेने कमी परतावा या कारणास्तव, ESIC (Employees state insurance Corporation) ने ETF पर्यंत मर्यादित इक्विटीमध्ये अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली.

Read More

Bank hikes FD Intrest rates : तुमच्या एफडीवर मिळणार अधिक रक्कम, जाणून घ्या कोणत्या बँकेने वाढवले आहेत व्याजाचे दर

यूको बँकेने एफडीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. 2 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. याचा एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

Read More

Credit Card वापर होणार आणखी महाग, HDFC Bank ने फी स्ट्रक्चरमध्ये केलेले विविध बदल घ्या जाणून...

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आता महाग होणार आहे. बँकेकडून आपल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. आता बँकेच्या काही सेवांमध्येही बदल होणार आहे. यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशावरचा भार आता आणखी वाढणार आहे.

Read More

Jobs In India : आयआयटीयन्सना मिळाल्या वार्षिक चार कोटी रुपयांच्या ऑफर

IIT Campus Placement: आयआयटी संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या रोजगार मेळाव्यावरून अनेकदा देशातील रोजगाराचं चित्र दिसतं. यंदा कुठल्या क्षेत्रांत आहे रोजगाराची सर्वाधिक संधी जाणून घेऊया…

Read More

Indian Railway : रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून चांगले उत्पन्न! बजेटमधील उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार!

Indian Railway Budget Plan: इंडियन रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात प्रवाशी रेल्वेच्या माध्यमातून 58,500 कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले होते. तो टप्पा भारतीय रेल्वे लवकरच पार करणार असल्याचे दिसून येते. सध्या हे लक्ष्य 43,324 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Read More