Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Crypto Crisis in India : पुढचं आर्थिक संकट क्रिप्टोमुळे येईल असं शक्तिकांत दास यांना का वाटतं?     

क्रिप्टो चलनातले चढ उतार आणि अनिश्चितता हा येणाऱ्या काळात देशासाठी धोक्याचा इशारा असू शकतो, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. खाजगीपणे चालवल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचा भरवसा दास यांना वाटत नाहीए. बघूया दास यांची क्रिप्टोकरन्सीबद्दलची मतं…

Read More

Visa on Arrival: 2023 मधील भारताला Visa on Arrival देणारी ही आहेत 10 पर्यटन स्थळं

Visa on Arrival: भारतीय पासपोर्ट धारकांना(Indian passport holders) आता बरेच देश Visa on Arrival सादर करीत आहेत, त्यामुळे परदेशात प्रवास करण्याचा अनुभव सुखावणारा नक्कीचअसेल.

Read More

या कमी किमतीच्या कारमध्ये मिळतात Big Infotainment system

Big Infotainment system : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा सातत्याने विकास होत आहे. दर वर्षी काही नवीन वाहने बाजारात आणली जातात. जुन्या मॉडेल्सवरुन अनुभवातून कंपन्या नवीन वाहनामध्ये फीचर्स जोडतात आणि अपडेट करतात. असेच एक खास फीचर आहे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम. आजकाल काही कारमध्ये या फीचरला अपडेट केले जात आहे. आणि मोठ्या टचस्क्रीनवाल्या इंफोटेनमेंट सिस्टमला प्राधान्य दिले जात आहे.

Read More

Chiku price fall: बाजारात आवक वाढल्याने चिकूच्या दरात घसरण, जाणून घ्या दर

Chiku price fall: चिकूची आवक वाढली आणि दर (Chiku price fall) घसरले आहे. गेल्या आठवड्यात चिकूची आवक वाढली(chiku production Rise), त्याच्या दरात 10 टक्क्याने घसरण दिसून आली आहे, जाणून घेऊया चिकूचे दर किती आहेत?

Read More

डिजिटल पेमेंटमध्ये Cyber fraud होण्याच्या भितीवर करा मात, पेटीएमने अवघ्या 30 रुपयांत आणली विमा योजना!

वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये, पेटीएमने (Paytm) एचडीएफसी अॅग्रोच्या भागीदारीत सायबर फ्रॉड इन्शुरन्स (Cyber Fraud Insurance) आणला आहे. या प्लॅनमध्ये, Paytm 10,000 रुपयांच्या व्यवहारांचे विमा संरक्षण फक्त 30 रुपयांमध्ये देत आहे. कंपनी वेळोवेळी जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी विमा संरक्षण देखील देईल.

Read More

ITR Refund : सरकारने 2.15 लाख कोटी टॅक्स रिफंड केला जारी

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आयकर भरणाऱ्यांना कर परतावा जारी केला आहे. जर तुम्हाला कर परतावा मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. मात्र जर पूर्वीच्या ITR (Income Tax Return) फाइलिंगची थकबाकी मागणी प्रलंबित असेल, तर कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Read More

Digital Economy : भारताची डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ नियमित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अडीचपटींनी वाढली.

रिझर्व्ह बँकेनं केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 2014 ते 2019 या काळात देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेत झालेली वाढ अडीच पट जास्त होती. आणि डिजिटल अर्थव्यस्थेत 6 कोटींच्यावर लोकांना रोजगारही मिळाला.

Read More

Shark Tank India 2: लोकप्रिय शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ कधीपासून होणार सुरू!

सोनी वाहिनीवरील सुपरहिट शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शो चा प्रोमोदेखील दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा शो कधी व किती वाजता टेलिकास्ट होणार हे जाणुन घेऊयात.

Read More

Elon Musk Twitter : ‘या’ तरुणाला व्हायचंय ट्विटरचा सीईओ!

Elon Musk Twitter : ट्विटरच्या सीईओ पदावरून बाजूला व्हायची तयारी अखेर एलॉन मस्क यांनी दाखवली. आणि ‘सीईओ पदासाठी कुणी मूर्ख मिळाला की, हे पद सोडू असंही सांगितलं.’ एका अमेरिकन व्यक्तीने सीईओ व्हायची तयारी दाखवली आहे. आता बघूया मस्क त्याची इच्छा मान्य करतात का?

Read More

EPFO Alert : जर तुम्हाला ईपीएफओकडून 'हा' संदेश येत असेल तर सावध व्हा!

जर तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नावाने मेसेज किंवा कॉल येत असेल आणि तुम्हाला तुमची माहिती विचारली जात असेल, तर सावधान.

Read More

Elon Musk Twitter : …तर मस्क ट्विटरचं अध्यक्षपद सोडणार

Elon Musk Twitter : ट्विटरचं अध्यक्षपद सोडायला आपण तयार आहोत, असं ट्विट आता एलॉन मस्क यांनी केलंय. पण, ते करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातलीय. काय आहे ‘ही’ अट आणि नेमकं कधी ते अध्यक्षपद सोडणार जाणून घेऊया…

Read More

Right to Repair कायद्यांतर्गत ग्राहकांच्या अधिकारांसाठी सरकार वेबपोर्टल सुरू करणार!

Right To Repair: ग्राहकांनी खरेदी केलेल्या महागड्या वस्तुंची सेवा त्यांना त्या कंपनीकडूनच उपलब्ध व्हावी. यासाठी सरकारकडून या विशेष पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. या पोर्टलवर संबंधित प्रोडक्टची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे.

Read More