EPFO Alert : जर तुम्हाला ईपीएफओकडून 'हा' संदेश येत असेल तर सावध व्हा!
जर तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नावाने मेसेज किंवा कॉल येत असेल आणि तुम्हाला तुमची माहिती विचारली जात असेल, तर सावधान.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जर तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नावाने मेसेज किंवा कॉल येत असेल आणि तुम्हाला तुमची माहिती विचारली जात असेल, तर सावधान.
Read MoreElon Musk Twitter : ट्विटरचं अध्यक्षपद सोडायला आपण तयार आहोत, असं ट्विट आता एलॉन मस्क यांनी केलंय. पण, ते करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातलीय. काय आहे ‘ही’ अट आणि नेमकं कधी ते अध्यक्षपद सोडणार जाणून घेऊया…
Read MoreRight To Repair: ग्राहकांनी खरेदी केलेल्या महागड्या वस्तुंची सेवा त्यांना त्या कंपनीकडूनच उपलब्ध व्हावी. यासाठी सरकारकडून या विशेष पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. या पोर्टलवर संबंधित प्रोडक्टची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे.
Read MoreElon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.
Read MoreBigg Boss Telugu 6 Winner: तेलगू बिग बॉस सीझन-6 चा रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला असून रनर-अप हा श्रीहन (Shrihan) ठरला आहे.
Read MoreYouTube India: गुगल फॉर इंडिया (Google for India) हा युट्यूबचा (YouTube) इव्हेंट नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) 2021 वर्षातील युट्यूब क्रिएटर, युजर, व्हिडीओ आणि त्यांचे विषय यावर संशोधन केले होते. या संशोधन अहवालात युट्यूब इंडियाविषयी नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreChristmas 2022: दरवर्षी ‘Secret Santa’ बनून काय भेटवस्तु द्यायची हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.
Read Moreसोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.
Read MoreSoybeans: गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात घसरण (Fall in soybean prices) झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री (Selling soybeans) करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पुढे सोयबिनच्या दरात वाढ होईल की आणखी घट? जाणून घ्या सविस्तर.
Read MoreSachin Tendulkar: भारतीय चलनानुसार एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती याशिवाय ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघ आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा तो मालक आहे.
Read MoreStudy in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा जर्मनीला देतायत अधिक पसंती.
Read MoreBusiness Idea: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पदार्थाला मूळ चव निर्माण करण्यासाठी 'कुल्लड' पुन्हा एकदा वापरात आले आहे. पुनर्वापर शक्य असल्याने व्यावसायिकांचा कुल्लड खरेदीकडे मोठा कल पाहायला मिळत आहे.
Read More