Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bajaj Platina 110 ABS: लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Bajaj Platina 110 ABS: बजाज ऑटोने कमी किमतीच्या, लांब मायलेज असलेल्या कम्युटर बाईक बजाज प्लॅटिना 110 चा एक नवीन प्रकार बाजारात आणला आहे. बजाज प्लॅटिना 110 ABS ही TVS Star City, Hero Splendor आणि Honda CD 110 Dream शी स्पर्धा करते.

Read More

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : आठवडाभरात झाली 50 कोटींची इंधन बचत, कुणाची आणि कशी ते घ्या जाणून

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. सोबतचं व्यापाऱ्यांचाही वाहतूकीचा खर्च वाढतो. पर्यायाने त्याचा बोजा हा ग्राहकांवरचं पडतो. मात्र हा प्रोजेक्ट मार्गी लागल्याने वेळेची आणि पर्यायाने पैशाचीही बचत झाली आहे. आठवडयाभरात 50 कोटी रुपये वाचले आहेत. कुणाचे आणि कसे ते जाणून घेऊया.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार लागू करणार नाही - देवेंद्र फडणवीस

No Old Pension Scheme in Maharashtra: जुनी पेन्शन योजना राज्य सरकार देणार नाही! त्याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढून ठेवण्यात आला, यामुळे 1,10,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडेल.

Read More

Indian Premier League Auction 2023 साठी कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?

Indian Premier League Auction: आयपीएल लिलाव (IPL auction) 2023 सोहळा 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे होत आहे. यासाठी प्रत्येक संघ किती रुपयांनी भरलेली पर्स घेऊन लिलावात उतरणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More

India Coronavirus : देश नवीन लाटेसाठी हाय अलर्टवर? कोणता आहे हा नवीन व्हेरियंट? 

चीनमधल्या नवीन कोरोना व्हेरियंटचे चार रुग्ण भारतात गुजरातमध्ये आढळल्यावर कोव्हिडच्या संभाव्य नवीन लाटेसाठी केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. कोणता आहे हा नवीन व्हेरियंट बघूया?

Read More

तुमच्याकडे MASK आहे का, आता Price वाढण्याची शक्यता का आहे ते जाणून घ्या

Mask Price : देशात पुन्हा एकदा कोविडची चर्चा सुरू झाली आहे. केंद्राने राज्यांना गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा करण्याच्या सूचना दिल्यात. 2020 मधील अनुभव लक्षात आता पुन्हा मास्कच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More

Shark Tank India 2 Registration: जाणून घ्या 'शार्क टॅंक इंडिया'साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

शार्क टॅंक इंडिया शो सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होत आहे. कोणी नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल, तर कोणी सुरू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा प्रयत्न करत असेल, तर हा शो आपल्या स्वप्नांना नक्कीच चार चाँद लावेल. येथे आपल्याला योग्य मार्गदर्शनासोबतच मोठी फंडिग ही प्राप्त होईल. यासाठी शार्क टॅंक इंडिया शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करावे हे जाणून घेऊयात.

Read More

Price of Jowar Sharp Rise: आवक कमी असल्याने ज्वारी महागणार, जाणून घ्या सध्याचे दर

Price of Jowar Sharp Rise: भाजीपाल्याचे दर तर वाढले आहेतच आता ज्वारी बाजरी सुद्धा वाढणार असल्याच्या आंदज वर्तवला जात आहे. ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी 64 टक्के क्षेत्र पेरणी झाली असल्याने उत्पन्नात घट होऊन ज्वारी महागणार आहे.

Read More

IPL Auction : आयपीएलची उडी 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात    

IPL Auction : आयपीएल लीग सुरू झाल्यापासून देशातला तो सगळ्यात मोठा स्पोर्ट्स ब्रँड बनला आहे. आणि आता 2022 मध्ये आयपीएलने 10 अब्ज अमेरिकन डॉलरचा आकडाही गाठलाय. हे पैसे नव्या मीडिया राईट्स करारातून आयपीएलला मिळाले आहेत

Read More

China Zero Covid Policy : चीनमध्ये लॉकडाऊन उठवला तर लाखो जीव जाऊ शकतील  

China Zero Covid Policy : चीनमध्ये सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या आणि अर्थव्यवस्थेच्या होत असलेल्या आर्थिक नुकसानाविषयी सातत्याने बोललं जात आहे. जनताही अध्यक्ष शी जिन-पिंग यांच्याविरोधात रस्त्यावर उतरलेली दिसली. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे, चीनमध्ये लॉकडाऊन हटवलं तर लाखो लोकांचा जीव जाईल असा एक अहवालही प्रसिद्ध झाला आहे. जाणून घेऊया चीनमध्ये नेमकं काय सुरू आहे

Read More

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : ट्विंकल खन्ना यांनी पिचाईंना विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्यातलं स्थान

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई ट्विंकल खन्नांशी बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर काय म्हणाले?

Read More

Maruti SUV in India : मारुती 3 नवीन SUV आणण्याच्या तयारीत

Maruti SUV in India: देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारूतीकडून नवीन वर्षामध्ये एक नाही तर 3 नवीन SUV बाजारात दाखल केल्या जातील. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एक suv इलेक्ट्रिक असेल. कंपनीकडून नव्या वर्षासाठी काय काय तयारी केली जात आहे, ते जाणून घेऊया.

Read More