Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Who is Mehul Choksi: भारतीय बॅंकांचे कर्ज बुडवणारे मेहुल चोक्सी कोण आहेत?

भारतात मोठ-मोठया घोटाळे (Scam) करणाऱ्यांची कमी नाही. आता विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यानंतर अचानक आणखी एक व्यक्तीचे घोटाळा प्रकारणासाठी नाव घेतले जाते ते म्हणजे उद्योगपती मेहुल चोक्सी. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून मेहुल चोक्सी यांच्या नावाचा समावेश आहे. चला, तर पाहुयात उदयोगपती मेहुल चोक्सी नक्की कोण आहेत?

Read More

Flipkart वर रेल्वे तिकीटाच्या दरात मिळतेय विमानाचे तिकीट, जाणून घेण्यासाठी वाचत राहा

Cheapest Flight Booking: सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन Flipkart ने ग्राहकांसाठी विमान प्रवासावर एक विशेष सवलत दिली आहे ज्याचा फायदा ग्राहकांना घेता येत आहे.

Read More

Inflation कमी करण्याबाबत RBI गव्हर्नर यांचे विधान, जाणून घ्या काय म्हणाले

Inflation हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच, रिझर्व्ह बँकेच्याही चिंतेचा विषय बनला आहे. Inflation कमी करण्याबाबत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भाष्य केले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊया.

Read More

Planting Cactus : निवडुंगाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत!

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने आता निवडुंगाच्या लागवडीतून (Planting Cactus) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना आखली आहे. नापीक आणि कमी सुपीक जमिनीवर निवडुंगाची लागवड करण्याचा सरकारचा मानस आहे.

Read More

बजेटमध्ये लुटता येईल 'या' 7 हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये नवीन वर्षाचा आनंद

Christmas 2022: ख्रिसमस सेलिब्रेशन किंवा 31 डिसेंबरच्या इयर एन्ड पार्टीसाठी सगळेच हॉटेल-रेस्टॉरंट्स नवनव्या ऑफर्स देत आहेत. म्हणूनच 'Mahamoney' खास तुमच्यासाठी काही रेस्टॉरंट्स बद्दलची माहिती घेऊन आली आहे.

Read More

मुंबई महानगरपालिकेची चक्क CAG ला नोटीस, जाणून घ्या काय आहे कारण

CAG: कॅगचा अहवाल बाहेर येतो आणि त्यातील तपशीलावर गदारोळ उडतो असे आपण अनेकदा अनुभवत असतो. पण मुंबई महानगरपालिकेनेच CAG ला नोटीस पाठवली आहे. काय आहे हा विषय ते जाणून घ्या.

Read More

Covid-19 Task Force: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर G20मध्ये फायनान्स आणि हेल्थ टास्क फोर्सची संयुक्त बैठक!

Covid-19 Task Force: कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन G20सह केंद्र सरकार आणि राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली.

Read More

महिलांचा खिसा कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'Pink Tax' बद्दल तुम्हाला ठाऊक आहे?

Pink Tax: स्त्रिया उत्पादनाच्या किंमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील(price sensitive) असतात. त्यांना उत्पादनांची किंमत आवडली तर त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याचाच फायदा कंपन्या घेतात आणि महिलांकडून जास्त पैसे आकारतात. ही कंपन्यांची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी(Marketing strategy) बनली आहे.

Read More

Christmas Food Offer: ख्रिसमस व नवीन वर्षासाठी KFC कडून सेलिब्रेशन बकेट लाँच, कमाल ऑफरसह बेस्ट प्राईज

Christmas Food Offer: 'KFC' ने हे सेलिब्रेशन (Celebration) बकेट 15 डिसेंबर पासून सुरु केले असून 4 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर तुम्हाला घेता येणार आहे.

Read More

Messi Gold Phone Price: मेसीच्या 24 कॅरेट सोन्याच्या फोनची किंमत तुम्हाला माहित आहे का?

Messi Gold Phone Price: 'iDesign Gold' ने मेसीच्या गोल्ड केसचे डिझाईन तयार केले आहे. त्यावर 24 कॅरेट गोल्ड कोटींग लावल्याने या फोनची किंमत अजूनच वाढली आहे.

Read More