Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Jobs in India : ISB च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या 1578 नोकरीच्या ऑफर्स 

Jobs in India : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या विद्यार्थ्यांना यंदा 222 कंपन्यांकडून 1578 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या 40% विद्यार्थीनी महिला आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्य विद्यार्थ्यांना अच्छे दिन!

Read More

G20 India Presidency : G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा असाही फायदा, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला उभारी 

G20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.

Read More

Reliance Capital Auction: अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी टोरेंट समुहाची 8640 कोटींची बोली!

Reliance Capital Auction: रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी हिंदुजा ग्रुपने बुधवारी (दि. 21 डिसेंबर) सर्वाधिक 8,600 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर आता अहमदाबादमधील टोरेंट समुहाने 8640 कोटी रुपयांची बोली लावली.

Read More

Zee Sports वाहिनी लवकरच परतणार   

Zee Sports वाहिनी इंटरनॅशनल टी-20 लीगच्या माध्यमातून स्पोर्ट्स प्रक्षेपणाच्या क्षेत्रात पुनरागमन करत आहे. क्रिकेटर विरेंद्र सेहवागची एक जाहिरातही सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यामुळे स्टार विरुद्ध झी अशी स्पर्धा देशात बघायला मिळणार आहे

Read More

Electric Vehicle Subsidies आता दुप्पट, जाणून घ्या सविस्तर माहिती

Electric Vehicle Subsidies : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामत: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दुपटीने वाढली आहे.

Read More

Increase in domestic air-passenger traffic: देशांतर्गत विमान प्रवासी वाहतूकीत 67.38 टक्क्यांची वाढ

Domestic air traffic registers annual growth: 2022 या वर्षात विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रात एकूण वाढ पाहायला मिळत आहे. करोना काळात प्रवाशांनी विमानसेवेला पाठ दाखवली होती. त्यानंतर पुन्हा प्रवासी विमानसेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. एअरलाईन्स कंपन्यांच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) नुकत्याच सादर केलेल्या अहवालात:

Read More

Jobs with Tata : टाटा समूह पुढच्या वर्षी 400च्या वर तरुणांची नोकर भरती करणार 

2022-23 या आर्थिक वर्षात टाटा समुहाने 400 नवीन तरुण अभियंत्यांची भरती करण्याचं ठरवलं आहे. कंपनीच्या टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीच प्रामुख्याने ही भरती होणार आहे. यातल्या काही भरत्या थेट IIT संस्थांमधून तर उरलेले अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतील

Read More

India’s Top Wilful Defaulter: मेहुल चोक्सीने भारतीय बॅंकांना 7800 कोटींनी गंडवले!

Bank Defaulter: पंजाब नॅशनल बॅकेतून कर्ज घेऊन परदेशात पलायन करणाऱ्या मेहुल चोक्सीवर भारतीय बॅंकेतील सर्वाधिक कर्ज बुडविल्याचा आरोप आहे. चला जाणुन घेऊयात त्याच्या कर्जाबाबत.

Read More

Christmas Gifts: 500 रुपयात मिळेल ख्रिसमससाठी 'हे' बेस्ट गिफ्ट; सर्वांच्याच राहील कायमस्वरूपी लक्षात

Christmas Gift Under 500 Rupees: दरवर्षी ऑफिसमध्ये सिक्रेट सांताचा खेळ खेळाला जातो. 500 रुपयांत तुमच्या बजेटमध्ये फिट बसणारे काही गिफ्ट ऑप्शन्स चला बघुयात.

Read More

Tesla Layoff: Twitter नंतर आता टेस्लात 2023 मध्ये होणार कर्मचाऱ्यांची कपात!

Tesla Layoff: जगभरात सर्वांत लोकप्रिय असलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने कंपनीतील आगामी नोकर भरती थांबवून पुढील वर्षी कंपनीत कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे.

Read More

Bollywood celebrities Property: बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोट्यवधींचे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार

२०२२ वर्षात प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी कोट्यवधींच्या मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार केले. यामध्ये काहींनी आलिशान सदनिका विकत घेतल्या तर काहींनी मालमत्ता विकली.

Read More