Inflation Rate in Argentina: जगातील सर्वाधिक महागाई मेस्सीच्या देशात!
Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.
Read MoreTop 5 Corporate Deals 2022: जगात अनेक पातळीवर मोठ-मोठया डिल्स होतात. 2022 या वर्षी आर्थिक धोरणे, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनामुळे जगभरातील व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करार (डील्स) झाल्या आहेत. या वर्षातील सर्वात मोठ्या डील्सबाबत आपण जाणून घेऊयात.
Read MoreTop 5 Auto Motors Companies: 2022 हे वर्ष कार कंपन्यांसाठी खूप लकी ठरले आहे. नामांकित असलेल्या सर्वच कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तर जाणून घेऊया, टॉप 5 कंपन्या कोणत्या?
Read MoreATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
Read MoreAkola news : दानापूर गावातील (ता. तेल्हारा, जि. अकोला) एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि त्यांचा वेळही वाचावा अशा हेतूने या एका यंत्राची निर्मिती केली आहे. यातून दोन जणांना रोजगारही मिळाला आहे. काय आहे याचे वैशिष्ट्य ते जाणून घेऊया.
Read Moreअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही तपासण्यांनंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं अर्थखात्यातल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
Read MoreElectric Buses : दिल्ली परिवहन महामंडळामध्ये (डीटीसी) टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दिल्ली परिवहन महामंडळाने टाटा मोटर्ससोबत याविषयीचा करार केला आहे.
Read MoreSBI Retired Officer Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) विविध पदांसाठी बंपर भरती काढली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि शेवटची तारीख काय असेल? जाणून घ्या.
Read MoreShahrukh Khan Fees for Pathan: बॉलीवूडमधील तगडे स्टार्स अभिनेता शाहरूख खान, जॉन अब्राहम व दिपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा प्रोमो, गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. आता या चित्रपटासाठी किंग खानने सर्वाधिक मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreSUV launched in 2022: तुम्ही जर कार खरेदीचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाखाच्या आत असेल तर 2022 मध्ये लाँच झालेल्या काही SUV तुम्ही खरेदी करू शकता, जाणून घेऊया कंपनी, SUV आणि किमतीबद्दल.
Read MoreCentury Plyboard Company achieved a turnover of 3 thousand crores: Century Plyboard कंपनीचा 2022 वर्षातल्या कामगिरीचा अहवाल नुकताच कंपनीने सादर केला आहे. ज्यात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत, ते ही बातमी वाचून तुम्हाला समजेल.
Read MoreXiaomi चा टीजर दाखल झाला आहे. कंपनी एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने रेडमी वॉच 3, रेडमी बँड 2 आणि इअरबड्स Redmi Buds 4 Lite या त्यांच्या वेअरेबल डिव्हाइसेसचा अधिकृत टीझर जारी केलेला आहे.
Read More