Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या नवनवीन घोषणा आणि ट्विटरवर नको ती वायफळ चर्चा!
Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीसाठी सीईओ पदासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांची नावे सुचवली जात आहेत. तर काही प्रत्यक्ष स्वत:चेच प्रमोशन करत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीसाठी सीईओ पदासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांची नावे सुचवली जात आहेत. तर काही प्रत्यक्ष स्वत:चेच प्रमोशन करत आहेत.
Read MoreKawasaki W800 offer: वर्षाच्या अखेर अनेक ऑटो मोटर्स कंपन्या खरेदीवर सूट देतात. म्हणून अनेक जण वर्षाच्या अखेरचं कार, बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. Kawasaki W800 च्या खरेदीवर (Kawasaki W800 Discount offer) 1.25 लाखांची सूट देण्यात येत आहे, डिटेल्स माहित करून घ्या.
Read MoreOne Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
Read Moreरिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.
Read MoreInfinix Zero Ultra 5G: 20 डिसेंबर 2022 रोजी Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच झाला. सध्या त्याची विक्री सुरू आहे, Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर तुम्ही 2500 पर्यंतची सूट मिळवू शकता, माहित करून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreस्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.
Read MoreIndia News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.
Read Moreआजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.
Read MoreAmitabh Bachchan's New Business Plan: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन लवकरच नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच कौन बनेंगा करोडपती 14 च्या भागात शार्क टॅंक इंडिया 2 ची टीम पोहचली होती. या टीमच्या समोर अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन बिझनेस प्लॅन सादर केला आहे.
Read MorePM Modi Mann ki Baat: G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
Read MoreChristmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत
Read Moreयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.
Read More