Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

IIF: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 2024 मध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत पोहचणार

India News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.

Read More

Cyber Insurance : सायबर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा मिळतो फायदा?

आजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.

Read More

Amitabh Bachchan's New Business Plan: अमिताभ बच्चन यांचा नवीन बिझनेस प्लॅन, शार्क टॅंक इंडियासमोर केला सादर

Amitabh Bachchan's New Business Plan: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन लवकरच नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच कौन बनेंगा करोडपती 14 च्या भागात शार्क टॅंक इंडिया 2 ची टीम पोहचली होती. या टीमच्या समोर अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन बिझनेस प्लॅन सादर केला आहे.

Read More

Christmas 2022 : Emirates Airways चा हा व्हीडिओ का होतोय व्हायरस?  

Christmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत

Read More

Aadhar Card : आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अपडेट केल्याशिवाय मिळणार नाही सुविधा!

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.

Read More

Sebi Study MFs’ fees: म्युच्युअल फंड शुल्क आकारणीचा सेबीकडून अभ्यास

म्युच्युअल फंड कंपनीकडून विविध खर्च भागवण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. त्याला एक्सपेन्स रेशो असे म्हणतात. कंपनीच्या कामकाजाचा खर्च, व्यवस्थापन शुल्क, ऑडिट फी आणि इतरही खर्चाचा समावेश एक्सपेन्स रेशोमध्ये होतो. या शुल्क आकारणीचा सेबीने अभ्यास सुरु केला आहे.

Read More

OnePlus11 : वनप्लस 10 पेक्षा असेल स्वस्त, आणखी बरीच इंटरेस्टिंग माहिती आली समोर

स्मार्टफोन ब्रँड वनप्लसकडून आपला नवीन सर्वात मोठा पॉवरफुल स्मार्टफोन OnePlus 11 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन पुढील वर्षी 7 फेब्रुवारी पासून मिळेल. लॉन्च होण्याच्या अगोदरच वनप्लस 11 ची माहिती समोर आलेली आहे. नवीन फोन वनप्लस 10 प्रो पेक्षा स्वस्त असणार आहे.

Read More

मित्राच्या जीवावर Netflix वापरताय? 2023 मध्ये पैसे मोजायची तयारी ठेवा

Netflix 2023 पासून एक महत्वाचा बदल करतेय. यामुळे कदाचित तुमच्या खिशावरचा भार वाढू शकेल. हा निर्णय नेमका काय आहे ते जाणून घ्या.

Read More

Kawasaki Big Offer: अबब! 35 हजाराची मोठी सूट 'या' बाइकवर, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत

Kawasaki Big Offer: बाइक प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. 2022 या वर्षाच्या शेवटच्या आठवडयात खास आपल्यासाठी धमाकेदार ऑफर आहे. कावासकी कंपनीने आपल्या व्टिटर अकाउंटवरून ही ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर फक्त एक नाही तर चक्क दोन बाइकवर आहे. चला, तर मग कावासकी कंपनीच्या या ऑफरबाबत जाणून घेऊयात.

Read More

Lexus LX 500 SUV: लेक्ससची सगळ्यात महाग SUV भारतात दाखल , किमत ऐकून म्हणाल यात 10 फॉर्च्यूनर येतील

Lexus LX 500 SUV :Lexus India ने त्यांची सर्वात महागडी SUV Lexus LX 500 भारतात लॉन्च केली आहे. Lexus LX 500 SUV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 2.82 कोटी रुपये इतकी आहे. तीन प्रकारांमध्ये ही उपलब्ध आहे. Lexus LX 500 ची एक्स-शोरूम किंमत 2.83 कोटी रुपयापर्यंत जाते. मागील LX मॉडेलच्या संदर्भात LX 500 फक्त डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल.

Read More

Ready-to-move Properties : लोकं आता रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी शोधत आहेत, विकासकही आकारत आहेत प्रीमियम

मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, घरांच्या किमतीत (Home Rates) सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, हैदराबाद, बेंगळुरू आणि गुरुग्राम यांसारख्या प्रमुख शहरांमधील काही भागात जास्त दरवाढ झाली आहे.

Read More