Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Auto expo 2023: कोणत्या ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी होणार यासह डिटेल्स घ्या जाणून

Auto expo 2023 : ऑटो एक्स्पो हा भारतातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दर दोन वर्षांनी हा कार्यक्रम होतो. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम), यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Read More

NRI investment In Bengaluru: बंगळुरूमधील स्थावर मालमत्तेत अनिवासी भारतीयांची गुंतवणूक का वाढतेय?

भारतामध्ये कोरोना साथीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांची मागणी वाढतच आहे. बंगळुरू शहरामध्ये अनिवासी भारतीय (NRI investment in Bangalor) स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आलिशान अपार्टमेंट्ससोबत इतर व्यावसायिक आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरू आहे.

Read More

Fall in cotton price: कापूस दरात मोठी घट, आगामी काळात कापूस दरात वाढ होईल का?

Fall in cotton price: कापूस बाजारात सध्या घट झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव सरासरी 500 रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात सध्या कापसाचे भाव 1,640 रुपयांनी घसरले.

Read More

Wheat And Basmati Rice Export: गेल्या 7 महिन्यात गहू आणि तांदळाची निर्यात किती?

Wheat And Basmati Rice Export: देशातून गहू आणि तांदूळ मुबलक प्रमाणात निर्यात (export) होत आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 7 महिन्यांत 46 लाख टन गहू आणि 24 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.

Read More

Hundai Kona EV: कंपनीने 800 पेक्षा जास्त मॉडेल परत मागवल्या, जाणून घ्या काय आहे कारण

Hundai Kona EV : हुंडाइने असे जाहीर केले आहे की, ते कूलंट लीकच्या समस्येमुळे यूएस मधील Kona EV चे 853 युनिट्स परत मागवत आहेत. निवडक कोआन ईव्हीच्या इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल युनिट (EPCU) मध्ये अंतर्गत गळतीमुळे वीज कमी होऊ शकते किंवा वाहन थांबू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

सर्बियाने भारतीयांना 1 जानेवारी 2023 पासून विना व्हिसा फ्री एन्ट्री बंद केलीये, जाणून घ्या सविस्तरपणे

Serbia to bar visa-free travel: 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.

Read More

classic legends yezdi: हायकोर्टाची ट्रेडमार्क वापरण्यास स्थगिती

classic legends yezdi : येझदी ट्रेडमार्कशी संबंधित न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बोमन आर विरुद्ध येझदी ट्रेडमार्क नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. इराणी आणि ते Classic Legends Pvt Ltd शी संबंधित नाहीत. न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की ट्रेडमार्क Ideal Jawa चा आहे.

Read More

Citroen eC3 भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स

Citroen eC3 to be launched: फ्रेंच ऑटोमेकर Citroën ची परवडणारी हॅचबॅक C3 भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. आता कंपनी लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करणार आहे ज्याचे नाव EC3 आहे.

Read More

Rorr electric naked bike: स्प्लेंडरला टक्कर देण्यासाठी येत आहे, Rorr electric naked इलेक्ट्रिक बाईक

Rorr electric naked bike: सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) ट्रेंड सुरू आहे. एक स्टार्टअप कंपनी काही दिवसात एक जबरदस्त बाईक बाजारात आणणार आहे. तेही तुम्हाला परवडेल त्या दरात. ही बाईकची हीरो स्प्लेंडरशी (Hero Splendor) स्पर्धा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Rooftop solar installations fall: 2022 वर्षात भारतात रुफटॉप सोलार इन्स्टॉलेशनमध्ये 4 टक्क्यांची घट! का झाली घट?

Reduction in rooftop solar installation: या वर्षात सोलार एनर्जीच्या निर्मितीत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र विरोधाभास असा की, रुफटॉप सोलार इन्स्टॉलेशनचे प्रमाण घटले आहे, ते का घटले आहे हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More